महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे वरिष्ठ/निवड श्रेणीचे प्रस्ताव कॅम्प आयोजित करुन तात्काळ निकाली काढणेबाबत पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे.
श्री. श्रीकांत देशपांडे, माजी वि.प.स. यांनी दिनांक ०४.०१.२०२४ रोजीच्या पत्राची प्रत सोबत जोडण्यात आली आहे.
०२. संदर्भाधीन पत्रान्वये कळविल्यानुसार कार्यवाही झालेली नसल्याने राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वरिष्ठ / निवडश्रेणीचे प्रस्ताव कॅम्प आयोजित करुन निकाली काढण्यावावत उक्त पत्रान्वये पुनःश्च विनंती केलेली आहे.
03. सवव, उक्त विनंतीच्या अनुषंगाने प्रत्यक्षात क्षेत्रिय स्तरावरील वस्तुस्थिती तपासून दि. ३१.०३.२०२४ पूर्वी कॅम्प आयोजित करुन प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करावा. सदर कार्यवाही करण्यास दिरंगाई झाल्यास संबंधितांवर शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
(तुषार महाजन)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments