राज्यातील सर्व शाळांमध्ये 'महावाचन उत्सव' हा उपक्रमांतर्गत 'श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन आणि शिकवणूक' विषय/थिम राबविणेबाबत.

 महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई दि. 16 JAN 2024 राज्यातील सर्व शाळांमध्ये 'महावाचन उत्सव' हा उपक्रमांतर्गत विषय /थिम राबविणेबाबत.


महावाचन उत्सव याकरिता 'श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन आणि शिकवणूक' एक विषय/ थिम देण्यात येत आहे. याअनुषगाने, महावाचन उत्सवाचा एक भाग म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या आठवडयात आपल्या अधीनस्त सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि शिकवणूक' ही थिम राबविण्यात यावी. थिम राबविण्याबाबत संदर्भ क्र.२ अन्वये दिलेल्या मार्गदर्शक सूचना विचारात घेण्यात याव्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील कोणत्याही घटनेतून मिळालेली सर्वात मोठी प्रेरणा किंवा त्यांच्या जीवनातील कोणतेही तीन पैलू व त्यामधून मिळालेली शिकवण यांचा समावेश करता येईल. विदयार्थ्यांनी पृष्ठाच्या शीर्षस्थानी विद्यार्थ्यांचे नाव, वर्ग, शाळेचे नाव आणि तालुका, जिल्हा याचा उल्लेख करावा. शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील जास्तीत जास्त विदयार्थ्यांकडून उपरोक्तनुसार एका पानांचे लेखन दि. ३१ जानेवारी २०२४ पर्यंत गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा करावे, संदर्भिय पत्र क्र. २ मधील मार्गदर्शक सुचनानुसार पुढील कार्यवाही करण्यात यावी.


(प्रदीपकुमार डांगे भा.प्र.से.) राज्य प्रकल्प संचालक म.प्रा.शि.प., मुंबई.




वरील परिपत्रक PDF Download.👇

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.