बदली अपडेट 2023 - आज आंतरजिल्हा बदलीचे आदेश निर्गमित होणार?

 व्हाट्सअप समूहावर पुढील प्रमाणे एक मेसेज फिरत आहे. 


उद्या संध्याकाळ पर्यंत आंतरजिल्हा बदली याद्या व बदलीचे मेल येणार. काही तांत्रिक अडचणी आल्याने थोडा विलंब झाला...

- उपसचिव , ग्रामविकास विभाग, मंत्रालय मुंबई


वरील मेसेज हा काल रात्री आलेला असल्यामुळे सदर मेसेज जर सत्य मांडला तर आज संध्याकाळपर्यंत आंतरजिल्हा बदलीचे आदेश ज्या शिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज केला होता आणि ज्यांची बदली झाली आहे अशा शिक्षकांना त्यांच्या ईमेलवर सदर अर्ज मिळणार आहे! 

जर आदेश जनरेट झाले तर जरी आपल्या ईमेल ऍड्रेस वर आदेश प्राप्त नाही झाले तरी बदली पोर्टल वर लॉगिन करून देखील आपण आपला आदेश डाऊनलोड करू शकतात. 

बदली पोर्टल लिंक👇

https://ott.mahardd.com/


यानंतर जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू होणार का? 

जिल्हा परिषद शिक्षक पद भरती पवित्र पोर्टल द्वारे सुरू असल्यामुळे पदभरती करण्या अगोदर आंतरजिल्हा बदली इच्छुक शिक्षकांना संधी देण्यात यावी यामुळे अंतर्गत प्रक्रिया झालेली आहे. 

नियमित बदली प्रक्रियेचा हा भाग नाही. 

जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया भाई असल्यास मे किंवा जुन 2024 मध्ये  सुरू होईल परंतु यावर्षी विधानसभा व लोकसभा दोन्ही निवडणुका असल्यामुळे आचारसंहिता मधात येऊ शकते त्यामुळे जिल्हा अतर्गत बदली प्रक्रिया होईल की नाही याबाबत  अनिश्चितता आहे. 


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.