CBSE HSC SSC 2024 Board Examination Timetable - सी बी एस इ दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक 2024 जाहीर

सी बी एस इ ने म्हणजेच केंद्रीय परीक्षा मंडळ दिल्ली ने इयत्ता बारावी व दहावीच्या बोर्डाची वेळापत्रके जाहीर केली आहेत. 

इयत्ता दहावीच्या परीक्षा ह्या दिनांक 15 फेब्रुवारी 2024 पासून 13 मार्च 2024 पर्यंत होणार आहेत. 


संपूर्ण CBSE दहावीचे वेळापत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


सी बी एस इ बोर्डाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षा देखील दिनांक 15 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होणार असून त्या दिनांक  दोन एप्रिल 2024 पर्यंत चालतील. 


केंद्रीय बोर्डाच्या इयत्ता बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा संपूर्ण टाईम टेबल पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download



महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.