NMMS Scholarship Exam December 2023 Update - राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा 2023 वर्ग आठवी पुन्हा तारखेत बदल.

 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त यांनी दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी एक प्रकटन जाहीर करू  यावर्षी डिसेंबर महिन्यात होणाऱ्या एन एम एम एस परीक्षेच्या दिनांक मध्ये बदल केला आहे तो पुढील प्रमाणे.


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-४ यांचेमार्फत सन २०२३-२४ साठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाटो शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी दि. १७ डिसेंबर, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणार होती.


तथापि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहीरात क्रमांक: १११/२०२३ अन्वये महाराष्ट्र गट - क मुख्य परीक्षा रविवार, दि. १७ डिसेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.


त्यामुळे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षा दि. १७ डिसेंबर, २०२३ ऐवजी दि. २४ डिसेंबर, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणार आहे.


(अनुराधा ओक)

आयुक्त,

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,

पुणे-०४.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.