महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ४११००४.
॥ प्रकटन ।
विषय :- माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वी) मार्च २०२४ परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन सादर करावयाच्या तारखांबाबत..
उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वी) मार्च २०२४ परीक्षेस नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL DATABASE वरुन ऑनलाईन पध्दतीने भरावयाची आहेत.
तसेच पुनर्परीक्षार्थी नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate) तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत, Transfer Of Credit] घेणारे विद्यार्थी) चे ऑनलाईन पध्दतीने खालीलप्रमाणे आहे - शुल्क विषय प्रविष्ठ होऊ इच्छिणान्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे आवेदनपत्रे [9] या संकेतस्थळावर भरावयाची असून त्यांच्या तारखा व तपशील घेऊन, (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL DATABASE वरुन
प्रकार
ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखा तसेच माध्यमिक शाळांनी पुनर्परीक्षार्थी नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate) श्रेणीसुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचा ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer Of Credit घेणारे विद्यार्थी) यांचे आवेदनपत्रे प्रचलित पध्दतीने ऑनलाईन भरावयाच्या तारखा
नियमित शुल्कासह
शुकवार दिनांक २०/१०/२०२३
ते
सोमवार दिनांक २०/११/२०२३
माध्यमिक शाळांनी परीक्षा शुल्क RTGS द्वारे भरणा करणे व RTGS/NEFT पावती / चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट जमा करावयाची तारीख नंतर कळविण्यात येईल याची सर्व माध्यमिक शाळा प्रमुख / मुख्याध्यापक यांनी नोंद घ्यावी.
सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरून सबमिट केल्यानंतर आवेदनपत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये माध्यमिक शाळाच्या लॉगिन (Login) मधून Pre-list उपलब्ध करून दिलेली असेल. माध्यमिक शाळांनी त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांमार्फत आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून अचूक खात्री करावी, सुंदर प्रिलिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्याथ्र्यांची स्वाक्षरी घ्यावी. त्याचप्रमाणे पडताळणी केलेबाबत मुख्याध्यापक यांनी प्रिलिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी.
इ. १० वी परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्याच्या माध्यमिक शाळेमार्फत भरावी. सर्व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील महत्वाच्या बाबी विरासत घेणे आवश्यक आहे.
शासननिर्णय क. गव्ह. १५१४ क.१९/ संगणक, दि. १४/०८/२०१७ नुसार माध्यमिक शाळांनी नियमित विद्याथ्र्यांची ऑनलाईन आवश्यक आहे. Saral Database वरनव नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरावयाची आहेत. Candidavarकारण्यासाठी Saral Database मध्ये विद्यार्थ्यांची अद्ययावत नोंद असणे
२. पुनर्परीक्षार्थी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private 2) श्रेणीसुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ठ होणारे विद्यार्थी, ITI (औद्योगिक प्रशिक्षण Transfer Of Credit घेणारे विद्यार्थी) यांची माहिती Saral Database मध्ये नसल्याने सदर विद्याथ्यांची
प्रचलित पध्दतीने निश्चित केलेल्या तारखांना ऑनलाईन भरावयाची आहेत. कौशल्य सेतू अभियानाचे Transfer Of Credit मागणाच्या विद्यार्थ्यांनी देखील ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन विषयासमोर Transfer of Credit ची नोंद करावी. याशिवाय संबंधित विद्यार्थ्यांनी प्रचलित पध्दतीने आवेदनपत्र व आवश्यक कागदपत्रे यांची हार्ड कॉपी (Hard Copy) विभागीय मंडळात जमा करावी.
४. मार्च २०२४ मधील परीक्षेसाठी मार्च २०२३ अथवा जुलै ऑगस्ट २०२३ मधील परीक्षेमध्ये एकाच वेळी सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्र्यांनाच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत आवेदनपत्र भरुन परीक्षेस प्रविष्ठ होता येणार आहे. त्यामुळे त्यापूर्वीचे असे उत्तीर्ण विद्यार्थी अथवा कोणत्याही पुनर्परीक्षार्थी विद्याथ्र्यांस श्रेणीसुधार योजनेअंतर्गत परीक्षेस प्रविष्ठ होता येणार नाही.
दिनांक - १९/१०/२०२३
(अनुराधा ओक) सचिव,
राज्य मंडळ, पुणे ४.
वरील संपूर्ण महाराष्ट्र बोर्डाचे परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments