Income Tax Refund Status Check 2023 Update - इन्कम टॅक्स परतावा स्थिती पाहण्यासाठी लिंक व स्टेप बाय स्टेप पद्धत

 आपण 31 जुलै 2023 रोजी इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्म ऑनलाईन केला असेलच.. 

आपण भरलेल्या टॅक्स मधून आपण दिलेल्या रिटर्ननुसार काही रक्कम आपल्याला परत मिळू शकते ही रक्कम आपल्या खात्यावर जमा होते. या परत मिळणाऱ्या रकमेबद्दल आपण इन्कम टॅक्स अधिकृत संकेतस्थळावर माहिती मिळवू शकता.

आता पाहूया आपल्या इन्कम टॅक्स रिटर्न नंतर परतावा रक्कम ची स्थिती स्टेप बाय स्टेप कशी पहावी.

त्यासाठी सर्वात अगोदर पुढील लिंक आपल्या ब्राउझर वर ओपन करा किंवा त्यावर टच केल्यानंतर ती आपोआप ओपन होईल.


https://tin.tin.nsdl.com/oltas/refund-status-pan.html


आपल्याला पुढील प्रमाणे म्हणजे ओपन होईल त्यामध्ये.

PAN  खाली आपला अचूक पॅन नंबर नोंदवा.

ज्या आर्थिक वर्षाचा आयकर परतावा आपल्याला तपासायचा आहे ते आर्थिक वर्ष निवडा.

त्याखाली इमेज मध्ये दिसणारा त्याच्याकडून त्याखालील बॉक्समध्ये अचूक नोंदवा.

व पिवळ्या रंगाच्या Proceed  बटन वर क्लिक करा.आपल्याला पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला त्या आर्थिक वर्षाचा रेफरन्स नंबर परतावा रक्कम आपल्या खात्यात जमा झाली आहे किंवा नाही याची माहिती कोणत्या खात्यात सदर रक्कम जमा झाली आहे त्या खात्याची शेवटची अंक सदर रक्कम आपल्या खात्यात कोणत्या दिवशी जमा झाली ही सर्व माहिती दिसून येईल.

महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsgApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुपThank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.