TAIT Exam Merit List - महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता चाचणी 2023 गुणवत्ता यादी पीडीएफ डाउनलोड.

 TAIT म्हणजेच शिक्षक अभियोग्यता चाचणी 2023 ची गुणवत्ता यादी संपूर्ण पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.

महाराष्ट्रातील ज्यांनी ज्यांनी शिक्षक अभियोग्यता चाचणी दिली आहेत त्यांना नेमके किती गुण मिळाले हे पाहण्यासाठी व एकूण संख्या म्हणून आपला गुणवत्ता क्रम पाहण्यासाठी खालील Download वर क्लिक करून पीडीएफ स्वरूपात गुणवत्ता यादी डाऊनलोड करा.

Download


वरील यादी डाऊनलोड केल्यानंतर 200 पैकी 186 गुण मिळवून राज्यातून प्रथम आलेला शिक्षक किंवा भावी शिक्षक आहे. एकूण दोन लक्ष 16 हजार 440 उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे यापैकी 251 बुधवार यांना शून्य गुण देखील मिळालेले आहेत.

216440 एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपले नाव शोधणे कठीण जाते त्यासाठी यादीतील आपले नाव शोधण्यासाठी पुढील प्रमाणे नाव शोधावे.

यादी डाऊनलोड करून ओपन केल्यानंतर पुढील प्रमाणे दिसेल.


यादीच्या उजव्या बाजूला सर्वात वर चौकटीमध्ये दिल्याप्रमाणे सर्च वर क्लिक करा.

सर्च वर क्लिक केल्यानंतर मोबाईलचे कीपॅड ओपन होईल त्यामध्ये आपल्या नावाची स्पेलिंग अचूक टाका.


आपले प्रथम नाव वडिलांचे नाव व आडनाव इंग्रजी मध्ये टाईप केल्यानंतर आपल्या नावाची वेगवेगळे विद्यार्थी आपल्याला दिसतील वहिनी चौकटीत दिल्याप्रमाणे मागील पुढील नावे पाहण्यासाठी अगोदरच्या किंवा नंतरच्या ऐरोवर टच केल्यानंतर आपल्याला आपले नाव शोधणे सोपे जाईल.

सारखी नावाचे विद्यार्थी आढळल्यास आपली कास्ट कॅटेगिरी व रिझल्ट चेक केल्यानंतर आपल्याला मिळालेले गुण पाहून आपले नाव निश्चित करावे.

धन्यवाद! महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsgApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुपThank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.