विद्यार्थ्यांना शाळेत पाच ते साडेपाच तासापेक्षा जास्त वेळ थांबवू नका! शिक्षण अधिकारी

बीड जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार शालेय विद्यार्थ्यांच्या अध्यापनातील तान तणाव कमी करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


काही शाळामधुन विद्याथ्यांना शाळेच्या वेळेच्या व्यतिरीक्त अधिक वेळ शाळेत थांबून आभ्यास घेतला जातो त्यामुळे विद्यार्थ्याच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातुन विद्यार्थी तनावमुक्त रहात नाहीत. शाळेची वेळ अध्यापनाचे काम 5.00 ते 5.30 यापेक्षा अधिक नसावे विद्याथ्यांना आनंददायी पध्दतीने हसत खेळत त्यांच्या क्षमेनुसार अध्ययन व अध्यापन प्रक्रिया घडवुन आणावी.


मुलांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्यांचा विचारही शाळांनी करावा, गरजेपुरतीच वहया पुस्तके आणण्यास सांगावीत, सर्व विषयांसाठी एकच वही ठेवावी, उर्वरीत पुस्तके शाळेतच ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी, एकुण मुलांच्या पाठीवरील दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी शाळांनी अवश्यक ते सर्व उपाय करावेत.



शिक्षणाधिकारी (प्रा) जिल्हा परिषद, बीड


शिक्षणाधिकारी (मा.) जिल्हा परिषद, बीड



जिल्हा परिषदेच्या माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी काढले आदेश

शाळा आता साडेपाच तासच भरणार; गटशिक्षणाधिकाऱ्यांसह शाळांना पत्र.


दप्तराचे ओझेदेखील कमी करण्याचे आदेश.

आंदोलनाच्या अगोदरच जिल्हा परिषदेने काढले आदेश





महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsgApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.