स्टुडन्ट पोर्टलवर विद्यार्थी आधार अपडेट करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ! त्यानंतर मात्र संचमान्यता अंतिम होणार!
सरल पोर्टल म्हणजेच स्टुडन्ट पोर्टलवर गेल्यानंतर आपल्याला शाळांसाठी महत्त्वाची सूचना दिसून येते ती पुढील प्रमाणे.
शाळांसाठी सूचना
1) सन २०२२-२३ मधील विद्यार्थ्याचे आधार वैध करण्यासाठी वेळोवेळी मुदत देण्यात आलेली आहे,
तथापि अद्यापही काही शाळांतील विद्यार्थी Without Aadhaar Student/Invalid/Mismatch मध्ये दिसून येत आहेत.
2) Without Aadhaar Student / Invalid / Mismatch या सर्व विद्यार्थ्याचे आधार वैध करण्यासाठी शाळांना दिनांक १५/०६/२०२३ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आहे. या मुदतीनंतर संच मान्यता अंतिम केल्या जातील.
अर्थात आता स्टुडंट पोर्टलवर दिनांक 15 जून 2023 पर्यंत विद्यार्थी आधार अपडेट करता येणार आहे परंतु त्यानंतर मात्र संच मान्यता अंतिम केली जाणार आहे.
शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments