पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN)विषयावर आयोजित करण्यात आलेल्या वेबिनार मालिकेस क्षेत्रीयअधिकारी,मुख्याध्यापक व शिक्षक यांनी online उपस्थित राहणे बाबत संचालकांचे निर्देश

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN)विषयावर आयोजित करण्यात आलेल्या  वेबिनार मालिकेस क्षेत्रीयअधिकारी,मुख्याध्यापक व शिक्षक यांनी online उपस्थित राहणे बाबत.. 


 प्रति,

📌विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)

📌उपसंचालक,प्रादेशिक विद्या प्राधिकरण, (सर्व)

📌प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (सर्व)

📌शिक्षण प्रमुख (पुणे मनपा)

शिक्षणाधिकारी, माध्यमिक/प्राथमिक, (सर्व)

📌शिक्षण उपनिरीक्षक, (दक्षिण/पश्चिम/उत्तर)मुंबई 

📌प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा./न.प.(सर्व)


 विषय - G-20 परिषदेनिमित्त पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN)विषयावर आयोजित करण्यात आलेल्या  वेबिनार मालिकेस क्षेत्रीयअधिकारी,मुख्याध्यापक व शिक्षक यांनी online उपस्थित राहणे बाबत...


संदर्भ - G-20 परिषदेचे आयोजन 

 

 🪷वेबिनार मालिका नियोजन 🪷


⏰वेळ - सकाळी 10.30 ते 1.00

----------------------------------------

🗓️Date- 29/05/23


 Webinar on Foundational Literacy and Numeracy  (FLN) for Elementary School Heads and Teachers

----------------------------------------


🗓️ Date- 30/05/23


2. Webinar on Foundational Literacy and Numeracy For Teacher Educators

----------------------------------------

🗓️Date- 31/05/23


3. (FLN) for Teacher Educators Webinar on Foundational Literacy

 and Numeracy(FLN) for Pre service Teacher Trainees.

----------------------------------------


🗓️Date 06/06/23


4. Webinar on Foundational Literacy and Numeracy 

(FLN) for DIET's faculties 

----------------------------------------


🗓️ Date -07/06/23


5. Webinar on Foundational Literacy and Numeracy (FLN) for Researchers


🪻🪻🪻🪻🪻🪻🪻🪻


  सदर कार्यक्रमाचे live प्रक्षेपण you tube वर सकाळी 10.30 ते 1.00 या वेळेत करण्यात येणार आहे... सदर webinar मालिकेस आपल्या अधिनस्त असणाऱ्या पर्यवेक्षकीय यंत्रणेतील क्षेत्रीय प्रशासकिय अधिकारी, डाएट अधिकारी,अध्यापक विद्यालय - अध्यापक व प्रशिक्षणार्थी ,विषय सहाय्यक ,साधन व्यक्ती, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी  Online mode मध्ये सहभागी व्हावे यासाठी आपले स्तरावरून निर्देशित करण्यात यावे... खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संबंधितांना join होता येईल हे सूचित करण्यात यावे.


🔗 लिंक

https://www.youtube.com/@riebhopalofficial9164


  श्री. शरद गोसावी

      संचालक     

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र.


शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏


Post a Comment

2 Comments

  1. Fln che prshikshan youtube war published hot jhale nahi...

    ReplyDelete
    Replies
    1. यूट्यूब चैनल ची लिंक दिलेली आहे सदर चॅनल वर जाऊन लाईव्ह असलेला व्हिडिओ वेळेवर पहावा🙏

      Delete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.