जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बिंदू नामावली व संच मान्यता 2021-22 नुसार कोणत्या जिल्ह्यात कोणत्या माध्यमाच्या किती जागा रिक्त आहेत

 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बिंदू नामावली व संच मान्यता 2021-22 नुसार कोणत्या जिल्ह्यात कोणत्या माध्यमाच्या किती जागा रिक्त आहेत.


ऑनलाइन टीचर ट्रान्सफर पोर्टलवर आपल्याला जिल्ह्यानुसार 2021 22 च्या संच मान्यतेनुसार माध्यमनिहाय व संवर्ग म्हणजेच कास्ट कॅटेगिरी निहाय नेमक्या किती जागा रिक्त आहेत हे कळते.

महाराष्ट्रातील एकूण 34 जिल्हा परिषदांमध्ये मराठी माध्यमाच्या संवर्गनिहाय पुढील प्रमाणे जवळपास 15284 जागा रिक्त आहेत.

नेमकी कोणत्या जिल्ह्यात कोणत्या कॅटेगिरीच्या जागा किती रिक्त मराठी माध्यमाच्या आहेत हे आपल्याला पुढील तक्त्यात दिसून येईल.उर्दू माध्यमाच्या बिंदू नामावलीनुसार व जात संवर्गानुसार पुढील तक्त्यात दिल्याप्रमाणे 2021 22 च्या संच मान्यतेनुसार 1301 जागा रिक्त आहेत.
त्याचप्रमाणे हिंदी माध्यम तेलगू माध्यम बंगाली माध्यम कन्नड माध्यम गुजराती माध्यम या सर्व माध्यमांच्या 2021 22 च्या संच मान्यतेनुसार व जात संवर्गानुसार पुढील तक्त्यात दिल्याप्रमाणे जागा रिक्त आहेत.


वरील सर्व तक्ते पीडीएफ स्वरूपात एकत्रित डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments