बदली अपडेट - बदली अर्ज काही तास बाकी असताना मुदतवाढ ग्रामविकास विभागाचा शासन आदेश

 बदली अर्ज काही तास बाकी असताना मुदतवाढ ग्रामविकास विभागाचा शासन आदेश! 

 दिनांक १२-०२-२०२३ 


ग्रामपंचायत विभागाने सन 2022 मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलाबाबत वेळापत्रक प्रसिद्ध करून पुढील प्रमाणे सुधारित तारखा निश्चित केल्या आहे. 


विस्थापित शिक्षकांच्या राऊंड साठी पर्याय भरण्यासाठी आता दिनांक 12 फेब्रुवारी 2023 पर्यंत पोर्टल सुरू असणार आहे. 


तर विस्थापित शिक्षकांचा राहुल विस्थापित शिक्षकांसाठी बदली प्रक्रिया पोर्टल दिनांक 13 फेब्रुवारी 2023 ते 15 फेब्रुवारी 2020 या दरम्यान पूर्ण करणार आहे. 

अधिकृत शासन निर्णय पुढीलप्रमाणे





  संवर्ग ०४ मधील शिक्षकाना कळविण्यात येते की , संवर्ग ०४ मधील फेरी ०१ मधील विस्थापित शिक्षकाना फेरी २ मध्ये अर्ज करण्यासाठी केवळ  उद्याचा दिवस बाकी राहिले आहेत तरी विस्थापित सर्व २४ शिक्षकानी आपले बदली अर्ज ऑनलाइन करुन घ्यावेत. 




आज दि १२-०२-२०२३ रोजी रात्री ठीक १२:०० वाजता बदली पोर्टल बंद होत आहे.


विस्थापित ग्राउंड मध्ये बदली अर्ज कसा भरावा विंचूचा अधिकृत व्हिडिओ.




आपण आपला अर्ज ऑनलाइन केला असेल आणि जर आपणास आपला अर्ज चुकला आहे असे वाटत असेल किंवा पसंतीक्रमामध्ये बदल करायचा असेल तर आपला ऑनलाइन केलेला अर्ज विड्रॉ करुन पुण्हा पसंतीक्रम अद्ययावत करुन आपला अर्ज सबमिट करु शकता.


  जर आपण अर्ज केला नाही तर आपली बदली याच फेरीमध्ये रॅंडम राउंड ने दुर्गम क्षेत्रातील रिक्त पदावर होवु शकते याची गंभिर्याने नोंद घ्यावी.



                 बदली कक्ष 

          शिक्षण विभाग (प्रा)

          जिल्हा परिषद नांदेड


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏





Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.