स्थानिक सुट्ट्या अपडेट - शाळांनी घ्यावयाच्या स्थानिक सुट्ट्यांबाबत शिक्षण आयुक्तांचे महत्त्वपूर्ण परिपत्रक.

 स्थानिक सुट्ट्या अपडेट - शाळांनी घ्यावयाच्या स्थानिक सुट्ट्यांबाबत शिक्षण आयुक्तांचे महत्त्वपूर्ण परिपत्रक.


 जाहीर करावयाच्या स्थानिक सुट्ट्यांबाबत शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी पुढील प्रमाणे परिपत्रक निर्गमित केले आहे.


राज्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना स्थानिक पातळीवर काही विशिष्ट जाहीर केल्या जातात या सुट्ट्या जाहीर करताना खालील बाबींचे पालन करणे आवश्यक आहे.


1) शाळेला सुट्टी जाहीर करताना सक्षम प्राधिकार्‍याने सुट्टी जाहीर करणे आवश्यक आहे.


2) शिक्षक दिन शाळा प्रवेशोत्सव इत्यादी सारखे महत्त्वपूर्ण कार्यक्रम सुरू असताना यामध्ये सुट्टीची बाधा येणार नाही याची दक्षता घ्यावी.


3) कोणत्याही व्यक्तिगत बाबींसाठी सुट्टी जाहीर केली जाणार नाही.


4) विभागातील अन्य महत्वाचे दौरे कार्यक्रम इत्यादींच्या नियोजनास बाधा येणार नाही याची दक्षता घेऊन सुट्टी जाहीर करण्यात यावी.


वरील सर्व बाबी विचारात घेऊन स्थानिक जाहीर करण्यात यावी अशा सूचना महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त माननीय सुरज मांढरे यांनी 17 जानेवारी 2023 रोजीच्या परिपत्रकानुसार दिले आहेत. सदर परिपत्रक पुढीलप्रमाणे.





वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments