जिल्हांतर्गत बदली अपडेट - ग्रामविकास विभागाच्या वेळापत्रकानुसार आज अंतिम याद्या जाहीर व आज पासूनच संवर्ग एक शिक्षकांसाठी प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध होणार?

जिल्हांतर्गत बदली अपडेट. 


बदली पोर्टलवर शाळांचा पसंतीक्रम कसा नोंदवायचा व्हिडिओ स्वरूपात मार्गदर्शन.




जिल्हा अंतर्गत बदली साठी आज दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी विशेष संवर्ग भाग एक साठी शाळांचा प्राधान्यक्रम नोंदवण्यासाठी पोर्टल सुरू होणे अपेक्षित आहे.

बऱ्याच जिल्ह्यांच्या जिल्हास्तरावरून याद्या अंतिम झालेल्या असून राज्यस्तरावरून त्याला अप्रू करणे बाकी आहे.

जर संध्याकाळपर्यंत सर्व जिल्ह्यांच्या संवर्ग एक व संवर्ग दोन च्या याद्या अंतिम प्रसिद्ध झाल्या तर आज संध्याकाळीच संवर्ग एक मध्ये मोडणाऱ्या शिक्षकांना शाळाचा प्राधान्यक्रम देण्यासाठी पोर्टल उपलब्ध होऊ शकते.

सध्या मात्र शिक्षकांसाठी पोर्टल मध्ये लॉगिन उपलब्ध नाही.

   मा.RDD यांच्या वेळापत्रकानुसार आज संवर्ग 1, 2,बदलीपात्र व बदलीअधिकार प्राप्त शिक्षक यांच्या याद्या सायंकाळपर्यंत घोषीत होतील. उद्यापासुन संवर्ग 1 शिक्षकांसाठी प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा पोर्टलवर सुरु होईल.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 28



नोव्हेंबर 2022 रोजी निर्गमित केलेल्या शासन आदेशातील वेळापत्रकानुसार. 


मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केलेल्या अपिलावर अंतिम निर्णय घेण्यासाठीचा वेळ काल दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी संपलेला आहे व पोर्टलवर आज दिनांक 19 डिसेंबर 2022 रोजी अंतिम संवर्ग एक संवर्ग दोन संवर्ग तीन व संवर्ग चार च्या याद्या

जाहीर होणे अपेक्षित आहे. 

व उद्या दिनांक 20 डिसेंबर 2022 पासून 23 डिसेंबर 2022 पर्यंत विशेष संवर्ग भाग एक साठी प्राधान्यक्रम भरण्यासाठी पोर्टल उपलब्ध होणे अपेक्षित आहे. 


जर वरील प्रमाणे वेळेत काम पूर्ण झालेले नसेल तर उद्या ग्रामविकास विभागाचे नवीन वेळापत्रक येऊ शकते. 


जिल्हा अंतर्गत बदली नवीन वेळापत्रक




नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments