Scholarship Update - दिनांक 12 फेब्रुवारी 2023 ला होणार वर्ग पाचवी व वर्ग आठवी ची शिष्यवृत्ती परीक्षा..

Scholarship Update -  दिनांक 12 फेब्रुवारी 2023 ला होणार वर्ग पाचवी व वर्ग आठवी ची शिष्यवृत्ती परीक्षा.. 


यावर्षीची वर्ग पाचवी व वर्ग आठवी साठी ची शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे.




शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज दिनांक 16 नोव्हेंबर 2022 ते 15 डिसेंबर 2022 या कालावधीत भरता येणार आहेत.


ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ची लिंक.





सर्व विद्यार्थ्यांसाठी 50 रुपये प्रवेश शुल्क राहणार असून बिगर मागास विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क 150 रुपये तर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क 75 रुपये असणार आहे.






संपूर्ण अधिसूचना पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download





नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.