पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी दिनांक 31 जुलै 2022 चा अंतरीम निकाल जाहीर

 पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी दिनांक 31 जुलै 2022 चा अंतरीम निकाल जाहीर.


विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी ची लिंक.👇


https://www.2022.mscepuppss.in/StudentResult.aspx


संपूर्ण शाळेचा इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीचा निकाल पाहण्यासाठी लिंक.👇

https://www.2022.mscepuppss.in/LoginPage.aspxमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 31 जुलै 2022 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीचा अंतरिम निकाल तात्पुरता निकाल सोमवार दिनांक 7 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी सहा वाजता परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगिन मधून तसेच पालकांना आपल्या पल्याचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल.विद्यार्थ्यांना गुण पडताळणी करून घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगिन मध्ये दिनांक सात नोव्हेंबर 2022 ते 17 नोव्हेंबर 2022 या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपर करिता रुपये पन्नास रुपये याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाइन पेमेंट द्वारे भरणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्याचे नाव आडनाव-वडिलांचे नाव आईचे नाव शहरी ग्रामीण अभ्यासक्रम इत्यादी मध्ये दुरुस्तीसाठी दिनांक 17 ऑक्टोबर 2022 पर्यंत शाळेच्या लॉगिन मध्ये ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने पाठवल्या स्वीकारला जाणार नाही विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाइन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुण पडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगिन मध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर तीस दिवसांपर्यंत कळवण्यात येईल विहित मुदतीत ऑनलाईन आलेले गुण पडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.