शालेय पोषण आहार योजने संदर्भातील महत्त्वपूर्ण सात शासनादेश एकाच ठिकाणी

शालेय पोषण आहार योजने (मध्यान्न भोजन योजना) संदर्भातील महत्त्वपूर्ण सात शासनादेश एकाच ठिकाणी. शालेय पोषण आहार योजना व समग्र शिक्षा योजनेचे खाते खाजगी बँकेमध्ये उघडण्यास परवानगी देणे बाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दिनांक 17 जून 2021 चा शासन निर्णय पुढीलप्रमाणे. संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 


महाराष्ट्र शासनाच्या शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत प्रतिदिन प्रति लाभार्थी दरामध्ये सुधारणा करणे बाबत दिनांक 24 नोव्हेंबर 2021 रोजी चा महत्त्वपूर्ण शासन निर्णय पुढीलप्रमाणे. संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 


शालेय पोषण आहार कक्ष राज्य समन्वय अधिकारी यांना शालेय पोषण आहार योजने करता आहरण व संवितरण अधिकारी घोषित करणे बाबत दिनांक एक सप्टेंबर 2019 रोजीचा महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णयसंपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. शालेय पोषण आहार योजनेचे अंकेक्षण म्हणजेच सोशल ऑडिट व मूल्यांकन मनरेगा कक्षामार्फत करणे बाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दिनांक 21 जून 2019 रोजी चा महत्त्वपूर्ण शासन आदेश. संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 


महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 23 फेब्रुवारी 2021 रोजी निर्गमित केलेला शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत नियुक्त पुरवठ्ठेदारांना करारनाम्यानची मुदत संपल्यानंतर मुदतवाढ न देणेबाबत. 
संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण मंत्री दिनांक 1 जानेवारी 2020 रोजी निर्गमित केलेला शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत कार्यरत डाटा एन्ट्री ऑपरेटर्स यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत
संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 


शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत अन्न शिजवण्याच्या दरामध्ये सुधारणा करणे बाबत सण दोन नुसार 2019 20 चा महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा 19 जुलै 2019 चा शासन निर्णय. 
संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏
Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.