अखेर चार टक्के (4% DA) महागाई भत्ता (Dearness Allowance) वाढीचा शासन निर्णय (Government Resolution) निर्गमित.

 अखेर चार टक्के (4% DA) महागाई भत्ता (Dearness Allowance) वाढीचा शासन निर्णय (Government Resolution) निर्गमित.


भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाने दिनांक 3 ऑक्टोबर 2022 रोजी भारतातील केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी दिनांक एक जुलै 2022 पासून कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यावरून 38% एवढा वाढवण्याचा शासन निर्णय निर्गमित केला आहे तो पुढील प्रमाणे.

केंद्र सरकारने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी अगोदर महागाई भत्ता मध्ये चार टक्के दराने वाढ करून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या दिवसात आनंदाची बातमी दिली आहे.

या अनुषंगाने महाराष्ट्रराज्यातील राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचारी देखील महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाप्रमाणे चार टक्के महागाई भत्ता लागू करावा अशी मागणी करीत आहे.

महाराष्ट्र शासनाने ऑगस्ट महिन्यामध्ये शासन निर्णय निर्गमित करून या अगोदर देय असलेला तीन टक्के महागाई भत्ता देण्यासंदर्भात निर्णय घेतलेला आहे.

त्याचप्रमाणे दिवाळीनिमित्त देण्यात येणारा सन अग्रीम हा देखील वाढवण्याची मागणी राज्य शासकीय कर्मचारी करीत आहे.नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.