नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा वर्ग नववीच्या रिक्त जागांवरील प्रवेशासाठी आठवीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 2023

 नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा वर्ग नववीच्या रिक्त जागांवरील प्रवेशासाठी आठवीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 2023.


नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा चे ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 15 ऑक्टोबर 2022 ही आहे. 


नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2023 ही दिनांक 11 फेब्रुवारी 2023 वार शनिवार रोजी होणार आहे. 


भारत सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 नुसार नवोदय विद्यालयाची स्थापना केलेली आहे. दरवर्षी नवोदय विद्यालयांमध्ये प्रवेशासाठी नवोदय विद्यालय समिती वर्ग पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची वर्ग सहावीच्या प्रवेशासाठी आयोजित करते. व त्या प्रवेश परीक्षेच्या गुणांनुसार प्रत्येक जिल्ह्यातील नवोदय विद्यालय मध्ये वर्ग सहावी मध्ये प्रवेश होतात. वर्ग सहावीत झालेल्या प्रवेशांपैकी वर्ग सहावी सातवी व आठवी मध्ये काही विद्यार्थी नवोदय विद्यालय काही कारणास्तव सोडतात व त्यामुळे काही जागा रिक्त होतात त्या जागा वर्ग नववी मध्ये प्रवेशासाठी रिक्त जागांवर पुन्हा आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची नवीन प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते.

सन 2023-24 या शैक्षणिक सत्रासाठी आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालयात वर्ग नववी प्रवेशासाठी दिनांक 15 ऑक्टोबर 2022 पर्यंत नवोदय विद्यालय समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करायचे आहे. 

नवोदय विद्यालयांचे अधिकृत संकेत स्थळे. 

www.navodaya.gov.in

किंवा

www.nvsadmissionclassnine.in


नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा चे ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 15 ऑक्टोबर 2022 ही आहे. 

वरील संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांनी दिनांक 15 ऑक्टोबर 2022 पर्यंत अर्ज करायचे आहेत. 

दिनांक 11 फेब्रुवारी 2023 वार शनिवार रोजी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा होणार आहे. 




नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा वर्ग 9वा साठी नवोदय विद्यालय समितीने जारी केलेले सूचना पत्र संपूर्ण पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 


Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


 


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.