खुशखबर! बदली अपडेट - जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार..

 🌷  🌷🌷


 बदली अपडेट

 ➖➖➖➖➖

शिक्षक सर्वसाधारण बदल्या २०२२

         

         दिनांक -२७/०९/२०२२


 जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया - २०२२


आज सायंकाळ पर्यंत जिल्हाअंतर्गत बदलीसाठी पोर्टल

https://ott.mahardd.in/

चालू होईल .


सर्व गटशिक्षणाधिकारी यांना बी.ई.ओ.लॉगीनवरून 


💠 क्लिअर पदे


✡️ कंपल्सरी पदे पोर्टलवर नोंद करण्यासाठी दोन/तीन दिवसांचा अवधी देण्यात येईल.


सदर पदे नोंद करताना खूप काळजीपूर्वक नोंद करणे अपेक्षित आहेत. कोणत्याही प्रकारची चूक झाल्यास संबधित बी.ई.ओ हे जबाबदार असतील.


 त्यामुळे रिक्त पदे व समाणिकरणासाठी रिक्त ठेवावयाची पदे याबाबत खूप काळजी घ्यावी.


आजच सर्व बी.ई.ओ. यांनी आपल्या विस्तार अधिकारी यांच्या मदतीने याबाबत आपले नियोजन करावे.


➖➖➖➖➖➖➖➖

अजून नवीन माहिती आल्यास तात्काळ कळवले जाईल.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖



खुशखबर! जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया आज पासून सुरू होणार..  


ऑनलाइन पोर्टल द्वारे जिल्हा परिषद शिक्षकांच्या सुरू असलेल्या बदल्यांमध्ये जिल्ह्यांतर्गत बदल्या उद्या सुरू होणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. जे शिक्षक बदली पात्र आहेत किंवा बदली अधिकार प्राप्त आहेत त्यापैकी काही शिक्षकांना ई-मेलवर 'टुमारो इंट्रा डिस्टिक ट्रान्सफर विल स्टार्ट' अशा प्रकारचा संदेश प्राप्त झाला आहे.

याव्यतिरिक्त आपण जर विन्सेस प्रायव्हेट लिमिटेड ने तयार केलेले ऑनलाइन बदली पोर्टल ओपन केल्यास त्यावर आपल्याला 'जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया लवकरच सुरू करण्याच्या तयारीत.'

In preparation of starting Intra District Transfer Process soon. 

अशी सूचना इंग्रजी व मराठी मधून देण्यात आलेली दिसून येईल.


त्यामुळे जे शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. उद्यापासून जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू होणार आहे.


अर्थात या संदर्भात उद्या किंवा आज शासन निर्णय निर्गमित होऊ शकतो. शासन निर्णयानुसार नेमकी कोणत्या संवर्गाला कधी अर्ज भरण्याची संधी उपलब्ध होते हे निश्चित होईल.


जिल्हा अंतर्गत बदली अर्ज भरण्यासाठी संवर्गानुसार उपलब्ध होणारा कालावधी.








नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏





Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.