इन्कम टॅक्स/आयकर (Income Tax) 2022-23 महत्त्वाचे - या आर्थिक वर्षाच्या उत्पन्नावर देय असणाऱ्या आयकर वसूल करण्याच्या संदर्भात सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहे

 इन्कम टॅक्स/आयकर (Income Tax) 2022-23 महत्त्वाचे - या आर्थिक वर्षाच्या उत्पन्नावर देय असणाऱ्या आयकर वसूल करण्याच्या संदर्भात सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहे.


उत्पन्नाचा तपशील:- यामध्ये खालील बाबींचा समावेश असेल.

1) यामध्ये माहीम मार्च 2022 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत मिळणारी एकूण वित्तलब्धी.

2) माही एप्रिल 2022 ते मार्च 2023 या कालावधीत मिळालेले मिळणारे साप्ताहिक सुट्टी वैद्यकीय प्रतिकृती रजेचे रोखीकरणाद्वारे मिळालेले उत्पन्न.

3) ठराविक मुदतीसाठी गुंतवलेल्या रकमेवरील मिळालेले व्याज व इतर मार्गाने मिळालेले सर्व उत्पन्न.


फायनान्शिअल इयर (आर्थिक वर्ष) 2022-23

आयकर दर:-

इन्कम टॅक्स स्लॅब:-

जुन्या टॅक्स संरचनेनुसार.

अडीच लाखापर्यंत रकमेवर आयकर नाही.

अडीच लाखापासून पाच लाखापर्यंत पाच टक्के दराने आयकर द्यावा लागेल.

पाच लाखापासून दहा लक्ष पर्यंत वीस टक्के आयकर द्यावा लागेल.

रुपये दहा लक्ष पेक्षा जास्त उत्पन्न असल्यास त्या पुढील उत्पन्नावर 30 टक्के आयकर द्यावा लागेल.

नवीन समरचनेनुसार स्टॅंडर्ड डिडक्शन बेनिफिट 50 हजर मिळेल.

इन्व्हेस्टमेंट बेनिफिट मध्ये ८० सी 80dd 80U 80D 80E 80G 80CCD HRA बेनिफिट व इतर फायदे मिळेल.


जुन्या टॅक्स संरचनेनुसार जर आपणास आयकर भरण्याचे निवडायचे असल्यास.

अडीच लक्ष उत्पन्नापर्यंत आपणास कोणतीही आयकर भरावे लागणार नाही.

रुपये अडीच लक्ष पेक्षा जास्त पासून रुपये पाच लक्ष पर्यंत आपणास 5% आयकर भरावा लागेल.

पाच लक्ष पेक्षा जास्त ते सात लक्ष 50 हजार उत्पन्नापर्यंत आपल्याला दहा टक्के आयकर भरावा लागेल.

रुपये सात लक्ष 50 हजार पेक्षा जास्त पासून रुपये दहा लक्ष पर्यंत आपणास पंधरा टक्के आयकर भरावा लागेल.

रुपये दहा लक्ष पेक्षा जास्त पासून ते 12 लक्ष 50 हजार रुपये उत्पन्नापर्यंत आपणास 20% आयकर भरावा लागेल.

रुपये 12 लक्ष 50 हजार पासून पंधरा लक्ष रुपये उत्पन्नापर्यंत पंचवीस टक्के आयकर भरावा लागेल.

रुपये 15 लक्ष पेक्षा जास्त उत्पन्न असल्यास आपणास तीस टक्के आयकर भरावा लागेल.

आपण जुन्या संरचनेनुसार टॅक्स भरणा करत असाल तर स्टॅंडर्ड डिडक्शन बेनिफिट 50000 मिळणार नाही.

तसेच फक्त 80CCD2 (NPS) गुंतवणुकीचा फायदा मिळेल इतर गुंतवणुकीवर मिळणार नाही.

सन 2022 23 साठी नमूद खालील आयकर वजावटीचा फायदा फक्त ओल्ड टॅक्स स्कीम साठी ग्राह्य धरण्यात येईल या गुंतवणुकीचा फायदा न्यू टॅक्स स्कीम्स साठी मिळणार नाही.

1) स्टॅंडर्ड डिडक्शन प्रमाणित वजावट:- नोकरदार व्यक्तींना रुपये पन्नास हजार प्रमाणित वजावट मिळेल.

सन 2022 23 साठी स्वास्थ्य व शैक्षणिक सेस देय आयकरवर चार टक्के आहे.

कलम 87 ए करदात्याचे एकूण करपात्र उत्पन्न पाच लक्ष रुपये पर्यंत करमुक्त होईल ज्या व्यक्तीचे करपात्र उत्पन्न पाच लक्ष पेक्षा जास्त असेल त्यांना रुपये दोन लाख 50 हजार पासून आयकर आकारण्यात येईल.


1) गृह कर्ज Housin loan कलम 24 बी गृहकर्जावरील व्याजाची कमाल रक्कम मर्यादा दोन लक्ष रुपये आहे.

2) आयकर कलम 80cc खालील गुंतवण्यात आलेल्या रकमेची जास्तीत जास्त मर्यादा एक लक्ष पन्नास हजार रुपये आहे यामध्ये जी पी एफ, एल आय सी, पी पी एफ, एन एस सी, यूटीआय, पी एल एल, सुकन्या समृद्धी योजना, जी आय एस, म्युच्युअल फंड, हाऊसिंग लोन प्रिन्सिपल गृह कर्ज मुद्दल, ट्युशन फी, सिक्स डिपॉझिट बँकेमधील मुदत बंद ठेव मुदत पाच वर्षापेक्षा जास्त, इक्विटी शेअर मार्केट मधील गुंतवणूक, पोस्ट ऑफिस मधील पाच वर्षाची मुदत बंद ठेव योजनेतील रक्कम वरील सर्वांमधील एकत्रित गुंतवणूक जास्तीत जास्त एक लक्ष पन्नास हजार रुपये ग्राह्य धरण्यात येईल.

3) आयकर कलम 80 सीसीडी वन बी ॲडिशनल डिडक्शन फॉर अ मॅक्सिमम ऑफ 50000 टीव्ही चीज कोअर अँड अबाउट डिडक्शन लिमिट अंडर द सेक्शन इन रिस्पेक्ट ऑफ कॉन्ट्रीब्युशन टू नॅशनल पेन्शन स्कीम सेंट्रल गव्हर्नमेंट.

4) आयकर कलम 80 डी:- वैद्यकीय विमा च्या मेडिकल इन्शुरन्स प्रीमियम हप्त्याची रक्कम कमाल मर्यादा 25000 इतकी आहे. रुपये पाच हजार पर प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेक अप विधी ऑफ 25000.

साठ वर्षावरील आई-वडिलांच्या बैठकी विमा घेतल्यास रुपये 50 हजार अधिक तिची सूट मिळेल दोन्ही मिळून 25 अधिक 50 बरोबर 75 हजाराची सूट मिळेल.

साठ वर्षाखालील आई-वडिलांचा वैद्यकीय विमा घेतल्यास रुपये पंचवीस हजाराची अतिरिक्त सूट मिळेल दोन्ही मिळून 25 अधिक 25 बरोबर 50 हजाराची सूट मिळेल.

5) आयकर कलम 80DD :- करदात्यावर अवलंबून असलेल्या अंध मूकबधिर व्यक्तींवर केलेला वैद्यकीय खर्च अपंगांसाठी विमा कंपनीच्या जीवन योजनेत गुंतवलेली रक्कम तसेच एलआयसी यूटीआय आयआरडीए ची मान्यता प्राप्त असणाऱ्या विमा कंपनीमधील गुंतवणूक ग्राह्य धरण्यात येईल उदाहरणार्थ अपंगत्व 40% वरील खर्चासाठी 75 हजार रुपये आणि 80 टक्के वरील खर्चासाठी एक लक्ष 25 हजार वजावट आहे.

6) आयकर कलम 80 यु :- कर दाता स्वतः अपंग असेल तर त्यासाठी येणारा वैद्यकीय खर्च उदाहरणार्थ अपंगत्व 40 टक्के वरील खर्चासाठी 75000 आणि 80 टक्के वरील खर्चासाठी रुपये एक लक्ष 25 हजार वजावट आहे.

7) आयकर कलम 80 इ :- कर दात्याच्या स्वतःच्या उच्चशिक्षणावरील कर्जाची व्याज तसेच अवलंबून असणाऱ्या मुला मुलींच्या उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज सूट असून त्यास कोणतीही मर्यादा नाही.

सदर कर्जावरील व्याजाची सूट कर्ज घेतल्यापासून जास्तीत जास्त आठ वर्षासाठी घेता येईल.

8) आयकर कलम 80g :- नमूद आयकर कलमानुसार देणगी दिली असल्यास सदर देणगी तसेच पावतीवर आयकर अदा कलम 80 जी अन्वये सूट आहे असे नमूद असल्यास आयकर मध्ये सूट मिळेल. ( रुपये 2000 वरील रक्कम ही धनादेश चेक डीडीआरटीजीएस आवश्यक अन्यथा सूट मिळणार नाही.) 

100% डोनेशन पीएम रिलीफ फंड नॅशनल फंड.

50% डोनेशन एनी चारिटेबल रिलीजस इन्स्टिट्यूट पीएम डॉट Drought रिलीफ फंड.

9) घर भाडे भत्ता:- देय आयकर असणाऱ्या कर्जात यांनी खालील प्रमाणे उत्पन्नात वजावट मिळेल. 

प्रत्यक्षात मिळालेले घर भाडे. 

प्रत्यक्षात अदा केलेले घर भाडे भत्ता वजा वेतनाच्या दहा टक्के रक्कम वेतन व महागाई भत्ता मिळून. 

मिळालेल्या वेतनाची 40% किंवा 50% रक्कम वेतन व मागे भक्तांनी यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम आयकर मध्ये वजावट होईल. 

[Section 10(13A) & Rule 2A House Rent Allowance (HRA) ]

घर भाडे करार पत्र शंभर रुपये स्टॅम्प वरती आवश्यक आहे.

वरील माहिती रावत अँड असोसिएट्स या चार्टर्ड अकाउंटंट यांनी दिलेली आहेत.
वरील आयकर संदर्भातील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Downloadनियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.