दिव्यांगासाठी शासन सेवेत गट अ ते गट ड संवर्गातील पदे सुनिश्चित करणे बाबत शासन निर्णय.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील कलम 33 नुसार दिव्यांगासाठी शासन सभेतील पदांची सुनिश्चित करणे आवश्यक आहे. यासाठी केंद्र शासनाने दिनांक 4 जानेवारी 2021 च्या आधी सूचना अन्वये पदाची सुनिश्चित केलेल्या पदांची यादी करून सदर यादी केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर लिस्ट ऑफ पोस्ट आयडेंटिफिकेशन सूटेबल फॉर पर्सन विथ बेंच मार्क डिसेबिलिटी नोटिफाईड ऑन 4 जानेवारी 2021 या शीर्षकाखाली प्रसिद्ध केलेली आहे. सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाने दिनांक 7 ऑक्टोबर २०१६ च्या शासन निर्णय राज्य शासनाच्या आस्थापनेवरील पदे दिव्यांगांसाठी सुनिश्चित करण्याबाबतच्या सूचना निर्गमित केल्या आहेत सदर शासन निर्णयातील निर्देशानुसार संचालक व्यवसाय शिक्षण व शिक्षण संचालक मुंबई आस्थापनेवर गट अ ते गट ड या संवर्गातील पदाकरिता दिव्यांगांसाठी शासन सेवेत पदे सुनिश्चित केलेल्या शासन सेवेतील जागांच्या यादींचे पुनर्पण करून सदर पदे नव्याने दिव्यांग प्रवर्गासाठी शिवनिश्चित करण्याबाबत पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील कलम 33 नुसार राज्य शासनाच्या अत्यारी असलेल्या पदांची पदे सुनिश्चित करण्यासाठी केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीचा मंत्रालय नवी दिल्ली यांनी दिनांक 4 जानेवारी 2021 च्या आधी सूचने अन्वये दिव्यांगांसाठी सुनिश्चित केलेल्या पदांची यादी प्रसिद्ध केलेली आहे. त्यामध्ये नमूद केलेल्या केंद्र शासनाने पदस निश्चिती करून दिव्यांगांसाठी पदे सो निश्चित केलेले गट प्रत्येक गट ड मधील जी पदे राज्य शासनाच्या स्थापनेवर आहेत अशा पदांबाबत केंद्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या यादीतील ज्या पदांची कर्तव्य व जबाबदाऱ्या कामाची स्वरूप व प्रचलित वेतनश्रेणी राज्य शासन सेवेतील पदांशी समान आहेत अशा पदांची नावे जरी भिन्न असतील तरी ज्या राज्य शासन सेवेतील ती पदे दिव्यांगांसाठी निश्चित राहतील अशा सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिनांक 2 फेब्रुवारी 2021 च्या शासन निर्णयान्वये दिले आहेत.
त्यास अनुसरून केंद्र शासनाने निर्मित केलेल्या दिनांक 4 जानेवारी 2021 रोजी च्या अधिसूचनेतील दिव्यांगांसाठी सुनिश्चित केलेल्या गट-अ ते गट ड संवर्गा करता या शासन निर्णयान्वये संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई यांच्या स्थापनेवरील गट अ ते गट ड या संवर्गातील पदांकरिता दिव्यांगांसाठी शासन सेवेतील विवरणपत्र अ मध्ये दर्शविल्याप्रमाणे पदे सुनिश्चित करण्यात येत आहे.
सदर शासन निर्णय केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय नवी दिल्ली यांच्या दिनांक 4 जानेवारी 2021 च्या अधिसूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक 2 फेब्रुवारी 2021 रोजीच्या शासन निर्णयाने दिलेल्या सूचनेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील कलम 33 नुसार राज्य शासनाच्या अतिरिक्त पदे सुनिश्चित करण्यासाठी केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय नवी दिल्ली यांची दिनांक 4 जानेवारी 2021 ची अधिसूचना व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दिनांक 2 फेब्रुवारी 2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या सूचनेनुसार कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या अधिपत्याखालील खालील नमूद करण्यात आलेल्या विभागांना कार्यालयांना त्यांच्या आस्थापनेवरील तसेच त्यांच्या अखत्यारीतील सर्व प्रकारच्या संस्थांना त्यांच्या आस्थापनेवरील गट-अ ते गट ड या समवर्गाकरिता दिव्यांगांसाठी नवी प्रवर्गासह पदे सुनिश्चित करण्याची कार्यवाही त्यांच्या स्तरावर करण्याबाबत सूचना संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांना शासन निर्णयान्वय देण्यात येत आहे.
वरील संपूर्ण शासन निर्णय व त्यासोबत असलेल्या प्रपत्र पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करा व जाणून घ्या कोणत्या प्रकारच्या अपंगत्वासाठी कोणत्या प्रकारचे पद आरक्षित आहे त्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments