वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र कसे प्राप्त करावे? त्यासाठी आवश्यक लिंक.

 वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र कसे प्राप्त करावे? त्यासाठी आवश्यक लिंक.


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र द्वारा सुरू असलेल्या वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र आता उपलब्ध झाले आहे प्रमाणपत्र पुढील प्रमाणे

वरील लिंक वर जाऊन व पुढील सूचना चे पालन करून आपण आपले वरिष्ठ अथवा निवड श्रेणी प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र डाऊनलोड करू शकता.



 
  1. आपला प्रशिक्षणाचा नोंदणी क्रमांक नोंदविल्यानंतर आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी प्राप्त होईल.
  2. आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी आपण प्रविष्ट केल्यानंतर आपणास
    • नोंदणी क्रमांक
    • इंग्रजी मधील आपले नाव
    • मोबाईल क्रमांक
    • ईमेल
    • प्रशिक्षण गट
    • आपले मराठीतील नाव
    • शाळेचे नाव
    • जिल्हा
    • तालुका
  3. यातील आपले मराठीतील नाव, शाळेचे मराठीमधील नाव, आपला जिल्हा व तालुका यामध्ये आपली स्वतःची व्यवस्थित माहिती भरावी/ चूक असल्यास आवश्यक बदल करावेत.
  4. उपरोक्त मुद्दा क्रमांक तीन मध्ये नमूद केलेले सर्व तपशील व नमूद माहिती १००% अचूक व खरी असून यामध्ये कोणतीही चूक आढळल्यास व चुकीच्या नावाचे, गटाचे प्रमाणपत्र डाऊनलोड झाल्यास संबंधित प्रशिक्षणार्थी स्वतः जबाबदार असतील.
ज्या प्रशिक्षणार्थीनी वरिष्ठ वेतन श्रेणी/ निवड श्रेणी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे, असे प्रशिक्षणार्थी आपले प्रमाणपत्र येथून डाऊनलोड करून घेऊ शकतात.

वरिष्ठ वेतनश्रेणी अथवा निवड श्रेणी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी.. 





नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.