नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा वर्ग सहावा चा निकाल या तारखेला होणार जाहीर.

 नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा वर्ग सहावा चा निकाल या तारखेला होणार जाहीर.


नवोदय विद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर 2022 मध्ये वर्ग सहावी साठी झालेल्या प्रवेश परीक्षेचा निकाल लागण्याची संभाव्य दिनांक जाहीर करण्यात आली आहे.


नवोदय विद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळानुसार वर्ग सहावी साठी झालेल्या प्रवेश परीक्षेचा निकाल हा दिनांक 10 जुलै 2022 रोजी जाहीर होईल अशी संभाव्य तारीख या संकेतस्थळावरील सूचनेनुसार दिलेली आहे.


त्यामुळे नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचा निकाल कधी लागेल या प्रश्नांचे उत्तर आपल्याला मिळाले आहे.


अद्याप नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला नाही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.