निलंबन म्हणजे काय याबद्दल श्री.अंकुश बगाटे, उपसंचालक, यशदा, पुणे. यांनी दिलेली सविस्तर माहिती. (Detail Information about Suspension)

 निलंबन म्हणजे काय याबद्दल श्री.अंकुश बगाटे, उपसंचालक, यशदा, पुणे. यांनी दिलेली सविस्तर माहिती. (Detail Information about Suspension) 


सर्वसाधारण कर्मचाऱ्यांचा समज असा आहे की, निलंबन म्हणजे सेवेतून काढून टाकण्याची शिक्षा. परंतु खरेच असे आहे का? 

निलंबन केव्हा केले जाते? 

निलंबनाची कारणे काय काय आहेत? 

निलंबन एक प्रकारची शिक्षा आहे का? 

कर्मचाऱ्यास निलंबित करण्याचा अधिकार कोणाला आहे? 

मानवी निलंबन म्हणजे काय? 

निलंबन आदेशात फेरफार किंवा निलंबन मागे कसे घेतले जाते? 

निलंबन काळात कर्मचाऱ्यांवर कोणती बंधने येतात? 

निलंबन काळात निर्वाह भत्ता का दिला जातो? 

निर्वाह भत्ता न देण्याची परिणाम काय होतात? 

प्रदीर्घ अनिश्चित काळासाठी निलंबन का केले जाते? 

निलंबन आदेशाविरुद्ध अपील कुणाकडे केली जाऊ शकते? 

निलंबनाविषयी न्यायालयाचे निर्णय काय आहेत? 

वरील सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आपल्यासाठी माननीय श्री अंकुश बगाटे उपसंचालक यशदा पुणे यांनी तयार केलेली निलंबनाविषयीची मार्गदर्शिका पीडीएफ स्वरूपात आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. ती पुढील प्रमाणे.


निलंबविना विषयीची संपूर्ण मार्गदर्शिका पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Download


निलंबन म्हणजे सेवेतून काढून टाकने नव्हे तर एखाद्या कर्मचाऱ्या विरुद्ध जर कोणी काही आरोप केले तर सदर आरोप खरी आहेत की खोटे आहेत हे तपासण्यासाठी त्याला तात्पुरते दुसऱ्या कार्यालयात पदस्थापना देऊन त्याची निष्पक्षपातीपणे चौकशी व्हावी यासाठी केलेली एक उपाययोजना होय. त्यामुळे निलंबनाला घाबरून जाण्याचे मुळीच कारण नाही. 

सदर कर्मचाऱ्यास जर त्याच कार्यालयात कार्यरत ठेवले तर तो त्याच्या विरुद्ध असलेले पुरावे मध्ये ढवळाढवळ करू शकतो यासाठी त्या कर्मचाऱ्यास त्या कार्यालयात कार्यरत न ठेवता दुसऱ्या कार्यालयात तात्पुरती पदस्थापना दिली जाते. 




नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.