बदली पोर्टल/प्रणालीवर आज पासून सुरू होणारी शिक्षक माहिती कशी भरायची व ती गटशिक्षणाधिकारी लोगिन ला कशी पाठवायची सविस्तर मार्गदर्शन

 बदली पोर्टल/प्रणालीवर आज पासून सुरू होणारी शिक्षक माहिती कशी भरायची व ती गटशिक्षणाधिकारी लोगिन ला कशी पाठवायची सविस्तर मार्गदर्शन.

मित्रहो आजपासून म्हणजेच दिनांक 13 जून 2022 ते 20 जून 2022 पर्यंत आपल्याला बदली प्रणालीवर आपल्या प्रोफाइल मधील इतर माहिती भरून ती गटशिक्षणाधिकारी लॉगीन ला फोरवर्ड करायची आहे. ती आपल्या स्वतःच्या मोबाईल वरून किंवा कम्प्युटर मधून कशी भरावी हे पाहूया.


सर्वप्रथम समोर दिलेली लिंक म्हणजेच बदली पोर्टल वर जा.

https://ott.mahardd.in

वरील लिंक वर गेल्यानंतर ओपन झालेल्या विंडोमध्ये सर्वात वरच्या रकान्यात आपला दहा अंकी मोबाईल नंबर टाईप करा व दुसऱ्याला बॉक्स खाली दिसणाऱ्या send OTP वर क्लिक करा.

आपल्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेज मध्ये एक सहा अंकी ओटीपी प्राप्त होईल तो ओटीपी दुसऱ्या बॉक्समध्ये हे अचूक नोंदवा व त्याखाली दिसणाऱ्या बॉक्समध्ये बॉक्स खालील कॅपच्या अचूकपणे नोंदवून LOGIN वर क्लिक करा.


लगीन झाल्यानंतर वरील प्रमाणे आपणास आपले नाव हसली प्रोफाईल उघडे त्यात बाजूला असलेल्या मी वर क्लिक केले असता वरील प्रमाणे वेगवेगळे ऑपरेशन आपल्याला दिसून येते त्यामधील डॅशबोर्ड खाली प्रोफाइल ऑप्शन वर क्लिक केले असता आपल्याला सुरुवातीला आपली वैयक्तिक माहिती दिसेल ती अचूक असल्याची खात्री करा.
व त्यानंतरच्या रकान्यायांमध्ये शाळे वरची रुजू दिनांक भरा. आपल्या सर्वात शेवटी झालेल्या बदलीचा संवर्ग निवडा. 
मागील दहा वर्षात निलंबन झालेले आहे अथवा नाही पर्याय निवडा
सर्व अचूक माहिती भरुन झाल्यानंतर सर्वात शेवटी असलेल्या SAVE वर क्लिक करा.

OTP विंडो ओपन होईल त्यामध्ये SEND OTP वर क्लिक करा.
तुमच्या मोबाईलवर एक सिक्रेट सहा अंकी ओटीपी Text मेसेज द्वारे मिळेल सहा अंकी ओटीपी अचूकपणे नोंदवा त्याखाली असलेल्या निळ्या रंगाच्या SUBMIT वर क्लिक करा.


ओटीपी सबमिट केल्यानंतर हिरव्या रंगाच्या बरोबरच्या चिन्हाखाली Action Performed Successfully असा मेसेज दिसेल आपली प्रोफाईल यशस्वीरित्या सेव झालेली असेल मग आपण भरलेली माहिती गटशिक्षणाधिकारी लोगिन ला पडताळणीसाठी सबमिट झालेली असेल पोर्टल वरील आपले 20 तीस तारखेपर्यंत चे दिलेले काम पूर्ण झाले.

आपण भरलेली माहिती वरील प्रमाणे पीडीएफ स्वरुपात देखील आपण डाऊनलोड करून घेऊ शकता.

आपली माहिती यशस्वीरित्या सेव्ह झाल्यानंतर.

YOUR PROFILE IS PENDING WITH YOUR BEO

असा लाल रंगातील मेसेज आज आपल्या लॉगीन मध्ये दिसून येईल.


̅̅O̅̅̅̅n̅̅̅̅l̅̅̅̅i̅̅̅̅n̅̅̅̅e̅̅̅̅  T̅̅̅̅e̅̅̅̅a̅̅̅̅c̅̅̅̅h̅̅̅̅e̅̅̅̅r̅̅̅̅  T̅̅̅̅r̅̅̅̅a̅̅̅̅n̅̅̅̅s̅̅̅̅f̅̅̅̅e̅̅̅̅r̅̅


आज 13 जून पासून बदली चे पोर्टल सुरू झाले आहे


प्रत्येकाला स्वतः आपल्या मोबाईल वर 

स्वतः ची माहिती तपासून आवश्कतेनुसार बदल करायचे आहेत,


1) Current school joining date

(सध्याच्या शाळेतील रुजू दिनांक टाकायचा आहे)


2) Last transfer category

Cadre-1 ( संवर्ग 1)

Cadre-2 (संवर्ग 2)

Entitled ( अवघड )

Eligible ( संवर्ग 4 )

NA


यापैकी ऑप्शन निवडायचे आहे.

( 2018 मधे झालेल्या online बदल्या मधे कोणत्या संवर्गात फॉर्म भरला 

त्यानुसार )


2018 मधे बदली झाली नसेल तर शेवटचे ऑप्शन NA घ्या.



3) Last transfer Type

 1)Inter district (जिल्ह्याबाहेर बदली )

2)Intra District ( जिल्हा अंतर्गत )

3)NA (बदली झाली नाही )



वरील तीन प्रकार मधे दुरुस्ती करायची आहे


ही दुरुस्ती 13 जून ते 20 जून पर्यंत करता येते


परंतु एकदा माहिती submit केली की मग त्यात बदल करता येणार नाही


म्हणून काळजीपूर्वक माहिती वाचून योग्य माहिती भरा


📲📲📲📲📲📲📲📲📲


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.