बदली अपडेट
जिल्हा अंतर्गत व आंतर जिल्हा बदली इच्छुक बंधू भगिनीनो.....
शिक्षक संघटनेच् प्रतिनिधींनी माननीय ग्रामविकास मंत्री यांची भेट घेऊन बदलीविषयी चौकशी केली असता पुढील माहिती मिळाली.
आपल्या सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे की या वर्षी बदल्या नक्की होणार आहेत की नाही......?
या वर्षी नक्की बदल्या होणार ..
आज सकाळी मा.ना. हसन मुश्रीफ साहेब यांची शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांच्या नेतृत्वा खालील शिष्टमंडळाने बदल्या संदर्भात कागल येथे भेट घेतली. त्यावेळी झालेली चर्चा.....
१)शिष्टमंडळ--साहेब ,यावर्षी आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदल्या होणार की नाहीत?
👉मा. मंत्रीमहोदय-- या वर्षी दोन्ही ही बदल्या १००% होणार आहेत .
२) शिष्टमंडळ--साहेब, बदल्या कधी सुरु होणार?
👉 मा. मंत्री महोदय-- सचिव पातळीवर बैठक झाली असून बदल्या ९ जून पासून सुरु करणार आहोत.
३)२७/५/२०२२ ला सामान्य प्रशासनाचे बदल्या करु नयेत असे आलेले पत्र याचा शिक्षक बदल्या वर काय परिणाम होणार का?
👉 मा. मंत्रीमहोदय-- त्या पत्राचा आणि ग्रामविकास विभागाचा कांही संबध नाही. त्या पत्रामुळे बदल्या थांबणार नाहीत.
👉 शिष्टमंडळ--- साहेब, आपल्या प्रयत्नामुळे ३१ मे ऐवजी ३० जून झाले. सवंर्ग ४ ला बदलीसाठी ३ वर्षे सेवा झालेनंतर पात्र ठरवावे. याची अधिकारी स्तरावर चर्चा आहे का? आपण विशेष प्रयत्न करुन विस्थापित, रँडम राऊंड व अनफीट, दुर्गम मध्ये गेलेल्या महिलांना या बदलीमध्ये संधी द्यावी हि कळकळीची विनंती.
👉 मा. मंत्री महोदय-- त्या प्रकारच्या सूचनां दिलेल्या आहेत.
अशी शिष्टमंडळा बरोबर चर्चा झाली आहे.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏

2 टिप्पण्या
बदली होईपर्यंत खरे नाही
उत्तर द्याहटवाYes
हटवा