पाठ्यपुस्तक मंडळाने नव्याने प्रकाशित केलेल्या स्वाध्याय पुस्तिका, प्रात्यक्षिक नोंदवही व ई-बालभारती मोबाईल ॲप वर उपलब्ध असलेल्या पुस्तकांची यादी संदर्भात पाठ्यपुस्तक मंडळ, पुणे चे संचालक यांचे पत्र

 पाठ्यपुस्तक मंडळाने नव्याने प्रकाशित केलेल्या स्वाध्याय पुस्तिका, प्रात्यक्षिक नोंदवही व ई-बालभारती मोबाईल ॲप वर उपलब्ध असलेल्या पुस्तकांची यादी संदर्भात पाठ्यपुस्तक मंडळ, पुणे चे संचालक यांचे पत्र.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती संचालक यांनी दिनांक 26 मे 2022 रोजी एक परिपत्रक निर्गमित करुन पाठ्यपुस्तक मंडळाने नव्याने प्रकाशित केलेल्या स्वाध्याय पुस्तिका व प्रात्यक्षिक नोंदवही बाबत तसेच ई-बालभारती या मोबाईल ॲप्लिकेशन वर उपलब्ध असलेल्या पुस्तकांची यादी प्रसिद्ध केली आहे.

शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस पासुन बालभारती ती मार्फत नव्याने प्रकाशित होणाऱ्या स्वाध्याय पुस्तिका व प्रात्यक्षिक नोंदवही ची माहिती या परिपत्रकाद्वारे कळविण्यात येत आहे.

उपरोक्त संदर्भीय पत्रामुळे शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस पासून पाठ्यपुस्तक मंडळ वापरतात 8 वी ते 12 वी साठी मराठी इंग्रजी माध्यमांच्या स्वाध्याय पुस्तिका नव्याने प्रकाशित करण्यास पसंती इयत्ता सातवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कार्य पुस्तिकेचे प्रात्यक्षिक नोंदवही निर्मिती करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.

इयत्ता आठवी ते बारावीच्या स्वाध्याय पुस्तिका या पाठ्यपुस्तकावर आधारित असून लेखनाचा सराव तसेच बोर्ड परीक्षांचा सराव यादृष्टीने विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त साहित्य आहे तसेच इयत्ता सातवीतील इयत्ता बारावी प्रात्यक्षिक नोंदवही मध्ये प्रयोग दिलेली असून शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी या संबंधीची निरीक्षणे प्रात्यक्षिक नोंदवही मध्ये नोंदणी व शिक्षकांकडून तपासून घेणे अपेक्षित आहे सदर स्वाध्याय पुस्तिका व कार्यपुस्तिका विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असून राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना या बाबत माहिती असणे आवश्यक आहे.

इयत्ता आठवी ते बारावी च्या विद्यार्थ्यांकरीता स्वाध्याय पुस्तिका नव्याने प्रकाशित करण्यात आल्या असून पाठ्यपुस्तक मंडळाच्या सर्व विभागीय भंडारा मध्ये व नोंदणीकृत पुस्तक विक्रेते यांच्याकडे उपलब्ध आहे.

इयत्ता सातवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांकरिता कार्यपुस्तिका पाठ्यपुस्तक मंडळाच्या सर्व विभागीय भंडारण मध्ये व नोंदणीकृत पुस्तक विक्रेते यांच्याकडे उपलब्ध आहे.

पाठ्यपुस्तक मंडळाने अत्यंत माफक किमतीत रुपये पन्नास मध्ये सर्व विषयांच्या इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी पर्यंतच्या इयत्ता निहाय साहित्य तयार केले असून सदर साहित्य मंडळाच्या ई-बालभारती या सर्वांसाठी उपलब्ध आहे सदर ॲप प्ले स्टोर वरून डाऊनलोड करून अथवा पाठ्यपुस्तकांमध्ये दिलेला क्यू आर कोड स्कॅन करून सदर सदर साहित्य ही बुक वरील प्रमाणे नाममात्र शुल्कामध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल.

वरील प्रमाणे नव्याने प्रकाशित केलेल्या स्वाध्याय पुस्तिका प्रात्यक्षिक नोंदवही तसेच याबाबतची माहिती राज्यातील शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्था शाळा शासन अनुदानित विनाअनुदानित व सर्व स्वयंपाक अर्थ सहित शाळांमधील विद्यार्थी व इतर सर्व संबंधित त्रास देण्यात यावी व सदर दर्जेदार साहित्याचा उपयोग करण्याचे आव्हान करण्यात येत आहे.





वरील संपूर्ण परिपत्रक व याद्या पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


ई-बालभारती हे मोबाईल ॲप डाऊनलोड करण्यासाठी.

येथे क्लिक करा


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.