जिल्हा परिषद शिक्षक बदली प्रक्रिया मुदतवाढ व इतर सूचना संदर्भात आजचे ग्रामविकास विभागाचे पत्र

 जिल्हा परिषद शिक्षक बदली प्रक्रिया मुदतवाढ व इतर सूचना संदर्भात आजचे ग्रामविकास विभागाचे पत्र.

आज दिनांक 20 जून दोन हजार बावीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने सन 2022 मध्ये जिल्हा परिषद शिक्षकांच्या करावयाच्या बदल या संदर्भातील सूचना पुढीलप्रमाणे आहेत.

सन 2022 मध्ये करावयाच्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन द्वारे बदल्या करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार याबाबतची कार्यवाही फेब्रुवारी 2022 सुरू आहे या बदल्या करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन वेळीच संदर्भातील पत्र सूचना दिल्या आहेत. बदल्या करताना येणाऱ्या अडचणी व तात्काळ निर्णय घेण्यासाठी तसेच समन्वय साधण्यासाठी नोडल  अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची तरतूद आहे.

माननीय न्यायालयाने बदली करण्याचे आदेश दिल्याप्रकरणी अशी कारवाई करावी तसेच अवघड क्षेत्र घोषित करणे याबाबत खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहे.

समन्वयकाची नियुक्ती करणे.

सन 2022 मधील बदल्या करण्याच्या संपूर्ण कार्यवाहीत सहभागी असलेल्या कोणत्याही जिल्हा परिषद/सॉफ्टवेअर कंपनी/ संस्था यांना येणाऱ्या अडचणींना योग्य ते मार्गदर्शन तात्काळ करण्यासाठी खालील प्रमाणे नोडल समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.

राज्य समन्वयक:-

श्री सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा.

श्री विजय गोंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा.

विभागीय समन्वयक:- संबंधित महसूल विभागाचे उपायुक्त आस्थापना विभागीय आयुक्त कार्यालय.

जिल्हा समन्वयक:- संबंधित जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्राथमिक.

माननीय न्यायालयाने बदली करण्याचे आदेश दिलेले शिक्षक.

बदलीपात्र शिक्षक व अधिकार प्राप्त शिक्षक असले किंवा नसले मात्र ज्या शिक्षकांची माननीय न्यायालयाने विवक्षितपणे a शाळेवरून b शाळेत बदली करण्याचा दिली असल्यास अशा शिक्षकांची ऑफलाइन द्वारे संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बदली करावी.

माननीय न्यायालयाने बदलीचा विचार करण्याचे आदेश दिले असतील व तो शिक्षक बदली पात्र एका जिल्ह्यात दहा वर्ष व त्यापैकी एका शाळेत पाच वर्षे सेवा व बदली अधिकार प्राप्त शिक्षक एका जिल्ह्यात दहा वर्षे सेवा व त्यापैकी घोषित अवघड क्षेत्र एका शाळेत किमान तीन वर्षे सेवा हे बदलीसाठी च्या निकषांची पूर्तता करीत असल्यामुळे या शिक्षकांना नियमानुसा ऑनलाइन द्वारे होणाऱ्या सिस्टीम मध्ये समावेश होत असल्यामुळे अशा शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन द्वारे करण्यात यावे.

बदलीपात्र शिक्षक व घडलेली घटना बसत नसेल अशा शिक्षकांच्या सध्या विकसित केलेले सॉफ्टवेअर सिस्टीम मधे समावेश करू शकणार नाही. याकरिता सिस्टीम मध्ये सुधारणा करण्यासाठी दोन तीन आठवड्याचा आणखी कालावधी लागेल असे सॉफ्टवेअर कंपनीने स्पष्ट केले आहे.

सन 2022 या वर्षातील बदल्या करण्यास आधीच विलंब झालेला असून मुलांच्या शाळाही सुरू झालेले आहेत त्यामुळे आणखी विलंब न करता येणार नाही त्यामुळे बदलीपात्र शिक्षक व अधिकार प्राप्त शिक्षक नाही, मात्र न्यायालयाने बदलीचा विचार करण्याचे आदेश दिले आहेत. अशी प्रकरणे असल्यास अशा शिक्षकांच्या बदल्या संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी शेवटच्या टप्प्यात कराव्यात.

अवघड क्षेत्र घोषित करणे:- 

आतापर्यंत दिनांक 27/ 2/2017 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार घोषित केलेल्या अवघड क्षेत्रानुसार बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत असावेत गुड नाईट तिच्यामुळे मागतील 2021 यावर्षी बदली होऊ शकले नाही दिनांक  एप्रिल 2019 रोजी च्या सुधारित शासन निर्णयातील तरतुदीनुसार अवघड क्षेत्र घोषित करण्यात आले नसावे तसेच यात शासन निर्णयातील तरतुदीनुसार दर तीन वर्षांनी अवघड क्षेत्राचे पुलावरून करणे आवश्यक असल्यामुळे दिनांक सात पाच 2019 रोजी शासन निर्णयातील तरतुदीनुसार अवघड क्षेत्र घोषित करून यापूर्वी अवघड क्षेत्रा ची यादी व सुधारित यादी अपलोड करावी या वर्षीच्या बदल्या करताना पूर्वी अवघड क्षेत्रात तीन वर्ष काम केलेल्या बद्री अधिकार प्राप्त शिक्षकांची बदली करताना पूर्वी ची यादी सहज उपलब्ध होईल मात्र सध्या उगम क्षेत्रात होत असलेली शाळा 7//4/2021 शासन निर्णयातील तरतुदीनुसार अवघड क्षेत्र म्हणून घोषित असल्यास अशा शाळेतील शिक्षकांची सेवा ही अवघड क्षेत्र घोषित केल्यापासून किंवा त्याचवेळी नियुक्ती सुधारण्याच्या दिनांकापासून यापैकी जे नंतरचे असेल तेव्हा पासून अवघड क्षेत्रातील सेवा असल्याची करण्यात येईल त्यामुळे असा शिक्षक अवघड क्षेत्र घोषित केल्या बरोबर बदली शिक्षक होणार नाही याची नोंद घ्यावी.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांची कारवाई सुरू असून असून त्या अंतर्गत शिक्षकांची माहिती अद्यावत करण्याच्या कारवाईचा टप्पा एक मुदत आज दिनांक 20 जून 2022 रोजी संपुष्टात येत आहे तथापि सदर प्रणालीमध्ये आणखी बरेच शिक्षकांची माहिती अद्यावत करावयाची असल्याची बाब वीनस इस आयटी कंपनी निदर्शनास आणून दिली आहे त्यामुळे सदर कार्यवाही दिनांक 27 जून 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यानुसार संगणक प्रणाली मध्ये आवश्यक ते बदल करण्यात येत आहे.


वरील शासन आदश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.