स्टुडंट पोर्टल वर विद्यार्थ्यांच्या प्रवर्गाची जाती विषयक माहिती व आधार नोंदणी पूर्ण करणेबाबत शिक्षण संचालनालयाचे पत्र.

 स्टुडंट पोर्टल वर विद्यार्थ्यांच्या प्रवर्गाची जाती विषयक माहिती व आधार नोंदणी पूर्ण करणेबाबत शिक्षण संचालनालयाचे पत्र. 


दिनांक 18/05/2022 च्या प्राथमिक शिक्षण संचालनालय येथून निर्गमित पत्रा नुसार दिनांक 20/05/2022 पर्यंत ज्या विद्यार्थ्यांची student portal मधे प्रवर्ग, जात व आधार कार्ड नोंदणी पूर्ण करण्यात यावे असे आदेश देण्यात आले आहे. 

स्टूडेंट पोर्टल वर विद्यार्थी आधार जात संवर्ग कसे अपडेट करावे


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp GroupThank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.