इतर कर्मचाऱ्यां प्रमाणे शिक्षकांना 10,20,30 वेतन वाढ सातव्या वेतन आयोगानुसार लावणेबाबत शिक्षण आयुक्तालयातील पत्र

 इतर कर्मचाऱ्यां प्रमाणे शिक्षकांना 10,20,30 वेतन वाढ सातव्या वेतन आयोगानुसार लावणेबाबत शिक्षण आयुक्तालयातील पत्र. 

राज्य शासकीय व अन्य कर्मचाऱ्यांनी क्रमान तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना खासगी व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्याची शिफारस शासनास करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण आयुक्तालयाचे पत्र पुढीलप्रमाणे. 


दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp GroupThank you🙏

Post a Comment

0 Comments