महाराष्ट्र राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्था कर्मचारी अधिकाऱ्यांनी करता - रजा मार्गदर्शिका

 महाराष्ट्र राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्था कर्मचारी अधिकाऱ्यांनी करता - रजा मार्गदर्शिका. 


उस्मानाबाद जिल्हा परिषदेत कार्यरत  लेखा अधिकारी यांनी सर्व शासन निर्णय व अधिनियम यांचा अभ्यास करा महाराष्ट्र राज्यशासन व स्थानिक स्वराज्य संस्था कर्मचाऱ्यां करिता व अधिकाऱ्यांनी करता रजा मार्गदर्शिका तयार केली आहे ती आपणास उपलब्ध करून देत आहे सदर रजा मार्गदर्शिका मध्ये  रजा विषयक संपूर्ण मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. 


संपूर्ण राजा मार्गदर्शिक पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


वरील गरजा मार्गदर्शिका डाऊनलोड करा व जाणून घ्या. 

वैध अनुपस्थितीची कारणे. 

नैमित्तिक रजेचे नियम. 

सार्वजनिक सुट्ट्या. 

रजेच्या व्याख्या. 

शासकीय कर्मचाऱ्यास रजा मंजूर करणेबाबत प्रक्रिया. 

एका प्रकारच्या रजेचे दुसऱ्या प्रकारच्या रजेत रूपांतर. 

रजेला जोडून रजा घेणे. 

दुसऱ्या शासनाकडे किंवा इतर सेवेत तात्पुरती बदली झाली असताना हे नियम लागू होणे. 

रजेच्या कालावधीत अन्य सेवेची किंवा नोकरीची स्वीकृती. 

सेवेत खंड पडल्यास मागील रजा विचारात घेणे. 

शासकीय कर्मचारी आणि सेवेचा राजीनामा दिल्यास व त्यास नोकरीतून कमी केल्यास रजा खाती शिल्लक असलेल्या रजा मंजुरी बाबत. 

शासकीय कर्मचाऱ्यांच्या रजेचा लेखा. 

रजेच्या अनुज्ञेयतेची पडताळणी. 

शासकीय कर्मचाऱ्यांच्या रजा मंजुरी साठी अधिकार. 

शासकीय कर्मचारी रजेवर असताना एका विभागातून दुसऱ्या जगात बदली झाल्यानंतर रजा मंजुरी. 

शासकीय कर्मचाऱ्यास सेवेतून बडतर्फ सक्तीने सेवानिवृत्त करण्याचा निर्णय घेतला असल्यास रजा नामंजूर. 

शासकीय कर्मचारी वारंवार रजेवर जाऊन रजा मागणी करीत असल्यास रजा मंजुरी. 

वैद्यकीय प्रमाणपत्र म्हणजे रजा अनुज्ञेयता नव्हे. 

मुख्यालया बाहेरील राजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यास रजा मंजुरी. 

कार्यालय प्रमुखास कळल्याशिवाय प्रमाणपत्र प्रति स्वाक्षरी न पाठवीने. 

राजपत्रित अधिकाऱ्याला वैद्यकीय कारणासाठी रजा मंजुरी. 

अराजपत्रित कर्मचाऱ्यास वैद्यकीय कारणास्तव रजा मंजुरी. 

गट ड कर्मचाऱ्यास वैद्यकीय कारणास्तव रजा मंजुरी. 

शारीरिक दृष्ट्या अपात्र कर्मचाऱ्यास रजा. 

शासकीय कर्मचार्‍याच्या रजेचा प्रारंभ व समाप्ती. 

रजेला सुट्ट्या जोडणे. 

रजा संपण्यापूर्वी कामावर परत बोलावणे. 

रजेवरून परत येणे. 

शासकीय कर्मचाऱ्यांच्या रजा संपल्यानंतर ची गैरहजेरी. 

रजेचे प्रकार:- 

सर्व साधारण रजा. 

अर्जित रजा. 

अर्ध वेतनी रजा. 

परावर्तित रजा. 

अन् अर्जित रजा. 

असाधारण रजा. 

परिविक्षाधीन कर्मचारी परीक्षेवरील कर्मचारी आणि शिकाऊ कर्मचारी यांची रजा. 

सेवा निवृत्ती नंतर पुनर्नियुक्ती झालेल्या व्यक्ती नियम 65.

नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती स्वेच्छानिवृत्ती च्या वेळी कर्मचाऱ्याच्या खाती जमा असलेली अर्जित रजा रजेच्या संबंधातील रजा वेतनाची सममूल्य रोख रक्कम. 

अर्धवेळ इतनी रजेच्या संबंधातील रोखीकरण. 

विशेष असाधारण रजा. 

विशेष रजा. 

प्रसूती रजा. 

विशेष विकलांगता रजा. 

रुग्णालयीन रजा. 

खलाशांची रजा. 

क्षयरोग रजा. 

अध्ययन रजा. 

रजा वेतन. 


वरील प्रमाणे सर्व गरजे विषयी सविस्तर मार्गदर्शन वरील रजा मार्गदर्शीकेत केले आहे. 
दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp GroupThank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.