डी पी सी मधून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित योजनांची पुनर्रचना करून त्यासाठी किमान 5 टक्के निधी राखीव ठेवणे बाबत - शासन निर्णय.

 डी पी सी मधून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित योजनांची पुनर्रचना करून त्यासाठी किमान 5 टक्के निधी राखीव ठेवणे बाबत - शासन निर्णय. 

कोण कोणत्या गोष्टींसाठी मिळणार निधी? 

प्राथमिक शाळेच्या इमारत बांधकामासाठी जिल्हा परिषदेला अनुदान. 

प्राथमिक शाळांच्या इमारत दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेला अनुदान. 

विकास गटातील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके. 

विकास गटातील इयत्ता पहिली ते चौथी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व लेखन साहित्य. 

शाळेत उत्कृष्ट काम करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना पुरस्कार. 

शाळेत मुलींची नाव नोंदणी करण्याकरता प्राथमिक शिक्षकांना पुरस्कार. 

पूर्वीच्या शासकीय माध्यमिक शाळांच्या बांधकामासाठी व विशेष  दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदांना अनुदान. 

प्राथमिक शाळा मधील अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना विशेष सवलती. 

समाजातील दुर्बल घटकांतील मुलींना उपस्थिती भत्ता. 

कस्तुरबा गांधी बालिका उत्सव विद्यालय व्याप्ती नववी दहावी पर्यंत वाढविण्यासाठी अनुदान. 

व्यायाम शाळेचा विकास करण्यासाठी अनुदान. 

ग्रामीण क्षेत्रातील युवक कल्याण विस्‍तार कार्यक्रम साठी अनुदान. 

समाजसेवा शिबीर भरविणे साठी अनुदान. 

क्रीडांगणाचे विकास करण्यासाठी अनुदान. 

आदर्श शाळांमध्ये विविध पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अनुदान. 

शाळांमध्ये विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोग शाळा, डिजिटल शाळा इंटरनेट वायफाय सुविधा निर्माण करण्यासाठी अनुदान. 

वरील सर्व गोष्टींसाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित योजनांची पुनर्रचना करून त्यासाठी किमान पाच टक्के निधी राखीव ठेवण्या बाबत दिनांक 13 मे 2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे. 




वरील संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.