शासकीय अधिकारी / कर्मचारी याांचे कार्यमूल्यमापन अहवाल( C. R. )लिहण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करणे बाबत. शासन आदेश

 शासकीय अधिकारी/कर्मचारी याांचे

  कार्यमूल्यमापन अहवाल(C.R.) लिहण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करणे बाबत. शासन आदेश

सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची गोपनीय अहवाल दरवर्षी दिले जातात सत्या त्यांच्या कार्याचे मूल्यांकन केले जाते या कार्य मूल्यांकनावर त्या अधिकारी किंवा कर्मचारी यांची पुढील बढती पदोन्नती द्यायची अथवा नाही हे ठरते..  यावर्षीच्या गोपनीय अहवालासंदर्भात म्हणजे कार्य मूल्यांकन अहवाल आसन विदर्भात दिनांक 23 फेब्रुवारी 2000 22 रोजी शासनाने एक शासन निर्णय केला आहे. 

या शासन निर्णयानुसार अगोदर जे गोपनीय अहवाल किंवा काळी मूल्यांकन हवा कार्यालयाने कागदपत्र स्वरूपात जतन करून ठेवावे असे होते ह्यानंतर त्यासाठी संगणक प्रणाली तयार करण्यात आली असून या संगणक प्रणालीचे नाव  महापार प्रणाली सुरू करण्यात आली आहे.

सदर प्रणालीत 2018-19, 2019-20, 2020-21 या वर्षी चेगोपनीय अहवाल बंद करण्यात येणाऱ आहे.


कार्य मूल्यमापन अहवाल आहेत त्या स्थितीत कायम निरंतर राहतील अशी व्यवथिा करण्यात आली आहे.
2. तिाधप, अद्याप काही पार सांबांधित अधिकारी/ प्रधतवेदन अधिकारी/ पुनर्ववलोकन अधिकारी
थतरावर प्रलांधबत आहेत. तसेच, अजूनही काही अधिकाऱयाांकिून र्ुदतवाढ देण्याबाबत धवनांती करण्यात
येत आहे, तिाधप आता सवम पार प्रर्ाली र्ध्ये बांद करण्यात आल्यार्ुळे ही र्ुदतवाढ देर्े ताांधत्रकदृष्ट्टया
शक्य होर्ार नाही. तिाधप, र्ुदतवाढ देण्याबाबत प्राप्त धवनांत्या लक्षात घेता सन 2018-19, 2019-20
व 2020-21 चे कायमर्ूल्यर्ापन अहवाल ऑनलाईन पध्दतीच्या वरील (प्रधतवेदन/पुनर्ववलोकन
अधिकारी) टप्प्याांवर प्रलांधबत आहेत, त्या कायमर्ूल्यर्ापन अहवालाांची प्रत (print out) घेऊन सांबांधित
प्रधतवेदन/ पुनर्ववलोकन अधिकाऱयाांकिून ऑफलाईन भरुन घेऊन Scan करुन र्हापार र्ध्ये upload
करण्याकधरता support-mahapar@nic.in या E-mail ID वर धदनाांक 28.2.2022 पयंत र्ेल करण्याची
कायमवाही सांबांधित सांथकरर् अधिका-याांनी करावी.
3. धदनाांक 28.2.2022 नांतर प्राप्त झालेलेपार र्हापार प्रर्ालीत अपलोि करण्यात येर्ार नाहीत,
याची सवम सांबांधित प्रधतवेदन/पुनर्ववलोकन अधिकारी आधर् सांथकरर् अधिकारी याांनी नोंद घ्यावी.
4. र्हापारर्ध्ये सर्ाधवष्ट्ट नसलेल्या अधिकारी/कर्मचारी याांच्या बाबतीत सन 2020-21 पयंतचे व
त्यापूवीचे प्रलांधबत असलेले सवम कायमर्ूल्यर्ापन अहवाल धदनाांक 28 फे ब्रुवारी, 2022 पयंत अांधतर्
करण्यात यावेत.

अशा सूचना सदर शासन आदेशानुसार देण्यात आले आहे.

संपूर्ण शासन आदेश PDF डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा


अधिक माहिती जाणून घेण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao  ... 


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao


धन्यवाद! 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.