शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी/आठवी अर्ज महत्वाचे - अधिसूचना
वरीप्रमाणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेणे 20 फेब्रू.2022 ला परीक्षा घेण्याचे जाहीर केले आहे.
यासाठी 31 डिसेंबर 2021 पर्यंत आँनलाईन अर्ज करता येणार आहे.
संपुर्ण अधिसूचना पाहण्यासाठी Download वर क्लिक करा 👇
सदर अर्ज आपल्या स्वतःच्या मोबाईल वरुन कसा करायचा हे माहीत करून घेण्यासाठी Google search करा pradipjadhao.com..


2 टिप्पण्या
Class 5 how to fil form
उत्तर द्याहटवाOnline...
हटवाWait for the next Post..