राज्यातील शाळामधील शिक्षक व विद्यार्थ्यांची हजेरी MahaStudent ॲपद्वारे नोंदवण्याबाबत शासननिर्णय.

  राज्यातील शाळामधील शिक्षक व विद्यार्थ्यांची 

हजेरी MahaStudent ॲपद्वारे नोंदवण्याबाबत शासननिर्णय.

शासननिर्णय डाऊलोड करण्यासाठी Download वर क्लिक करा.👇

Download


MahaStudent app dowanload करण्यासाठी 👇

Download


   राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कायणक्रमाांतगणत तांत्रस्नेही शशक्षकाांची आशण डीजीटल शाळाांची

चळवळ मोठ्या प्रमाणात उभी राशहली आहे. तांत्रस्नेही शशक्षकाांच्या मदतीने राज्यात सरल प्रणालीवर सवण

शाळा,शशक्षक व शवद्यार्थ्यांची माशहती भरण्यात आली आहे. भारत सरकारने PGI (Performance

Grading Index) हा शनदेशाांक शवकशसत के ला आहे. यामध्ये शशक्षक व शवद्यार्थ्यांची शडजीटल पध्दतीने

उपस्स्िती यासाठी गुण आहेत यासाठी राज्याने शवकशसत के लेल्या सरल प्रणाली मध्ये शाळाांच्या शवद्यािी

व शशक्षक याांच्या माशहतीच्या आधारे राज्यातील शाळाांमधील शवद्यार्थ्यांची व शशक्षकाांची उपस्स्िती

नोंदशवण्यासाठी सरल प्रणाली आधाशरत सुशवधा उपलब्ध करून राज्यातील सवण शवद्यार्थ्यांची व शशक्षकाांची

उपस्स्िती शडजीटल पध्दतीने MahaStudent ॲपद्वारे भरून घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.

2. यानुसार शवभागामार्ण त MahaStudent हे ॲप शवकशसत करण्यात आले आहे. सदर ॲप हे

गुगल प्ले स्टोअर वर MahaStudent या नावानेउपलब्ध आहे. या ॲप मध्ये शशक्षकाांसाठी शवद्यार्थ्यांची

उपस्स्िती शडजीटल पध्दतीने नोंदशवण्याची सुशवधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याच्याआधारे

शशक्षकाला आपल्या वगातील अनुपस्स्ित शवद्यार्थ्यांची गैरहजेरी काही स्ललक सरशी नोंदशवता येणार

आहे. याचसोबत शाळेमधील सवण शशक्षकाांची उपस्स्िती नोंदशवण्याची सुशवधा देखील उपलब्ध करून

देण्यात आली आहे. सदर ॲप मुळे शशक्षकाांना शवद्यार्थ्यांचे हजेरीपत्रक वेगळ्याने ठेवण्याची आवश्यकता

राहणार नाही. याचसोबत मध्यान्ह भोजन योजनेअांतगणत शवद्यार्थ्यांची वेगळी माशहती भरण्याची

आवश्यकता राहणार नाही यासाठी आवश्यक असणारे दोन्ही ॲपचे एकत्रीकरण करण्यात येईल. यामुळे

राज्य,शजल्हा,तालुका व कें द्रस्तरावर एका स्ललकवर शवद्यार्थ्यांची उपस्स्िती व शशक्षकाांची उपस्स्िती

कळण्यास मदत होणार आहे.

3. तरी राज्यातील सवण शवद्यार्थ्यांची व शशक्षकाांची उपस्स्िती शडजीटल पध्दतीने

MahaStudent ॲपद्वारे भरून घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.

 सदर शासन पशरपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या 

सांके तस्िळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा सांके ताक 202111031120114421

असा आहे. हे पशरपत्रक शडजीटल स्वाक्षरीने साक्षाांशकत करुन काढण्यात येत आहे. 


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.