Pension Update - पेन्शनर आई वडिलांच्या मृत्यूनंतर मिळणार मुलीला देखील पेन्शन शासनाची अधिसूचना/कायदा/नियम

 पेन्शनर कर्मचारी मयत झाल्या नंतर त्याच्या पत्नीला पेन्शन मिळते. आणि पत्नीही मयत झाली आणि तिला अविवाहित मुलगी असे तर तिला या पूर्वी वयाचे 24 वर्षा पर्यंत पेन्शन मिळत होती परंतु 8 FEB 2024 मध्ये एक अधिसूचना काढून 24 वर्ष ही अट रद्द केली आहे. त्या मुलीला आता तिचे लग्न ही तो पर्यंत किंवा ती उपजिवेकेस सुरवात करे पर्यंत  तिला पेन्शन मिळणार आहे.  आणि तिचे लग्न झालेच नाही किंवा तिला उपजिविकेसाठी दुसरे साधन मिळाले नाही तर तिला संपूर्ण आयुष्य भरासाठी पेन्शन मिळणार आहे तशी अधिसूचना निघाली आहे बऱ्याच कर्मचाऱ्यांना याची माहिती नाही. 

या पूर्वी मयत झालेल्या पेन्शन धारकांच्या कोणाच्या मुली जर  अविवाहित असतील किंवा घटस्फोटीत असतील तर त्यांना संघटनेतील पदाधीकारी व संघटनेतील सभासदांनी माहिती दिल्यास त्यांना पेन्शन सुरू करता येईल माहिती साठी 8 FEB 2024 ची अधिसूचना PDF आहे.  ती पुढील प्रमाणे.




संपूर्ण अधिसूचना पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.