महाराष्ट्र शासनाची दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर सामान्य प्रशासन विभागाची अधिसूचना

 महाराष्ट्र सामान्य सामान्य प्रशासन विभाग विभागाने दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी अधिसूचना जाहीर करून दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. 


अधिसूचना सामान्य प्रशासन विभाग

हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०००३२ दिनांक १९ जानेवारी, २०२८

सार्वजनिक सुट्टी, २०२४

क्रमांक:- सार्वसु-११२४/प्र.क्र.०२/जपुक (कार्या-२९) परक्राम्य सल्लेख अधिनियम, १८८१ (१८८१ या २६) च्या कलम २५ खाली, जे अधिकार भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक ३९/१/६८- नयूडोरल/तीन, दिनाक ८ मे १९६८ अन्वये महाराष्ट्र शासनाकडे सोपविण्यात आले आहेत, न्या अधिकारांचा वापर करुन, महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात सन २०२४ सालासाठी खाली नमूद केलेल्ला दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर करीन आहे :-

(अ) सार्वजनिक सुट्ट्या

सुट्टीचा दिवस

श्री राम लल्ला प्राण-प्रतिष्ठा दिन

इंग्रजी तारीख

२२ जानेवारी, २०२४ 

भारतीय सौर दिनांक वार २ माघ, शक १९४७

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावानं,

(रो.दि.कदम-पाटील) शासनाच्या उप सचिव


संपूर्ण अधिसूचना पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.