पवित्र पोर्टल शिक्षक भरती अपडेट - पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरती करीता खाजगी शैक्षणिक संस्थांच्या रिक्त पदांची माहिती या तारखे पर्यंत नोंदवावी शिक्षण आयुक्तालय.

 पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरती करीता खाजगी शैक्षणिक संस्थांच्या रिक्त पदांची माहिती या तारखे पर्यंत नोंदवावी शिक्षण आयुक्तालय निर्देश दिनांक १६ जाने २०२४ पत्र. 


खाजगी शैक्षणिक संस्थांना पदभरती करीता https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/ या संकेतस्थळावर जाहितरात देण्याविषयक कार्यवाही करण्यासाठी दि.१५.०१.२०२४ पर्यंत करणेबाबत सुविधा देण्यात आली होती.


सद्यस्थितीत संकेतस्थळावर जाहितरात देण्याची कार्यवाही अद्याप सुरु असून सर्वच खाजगी शैक्षणिक संस्था या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी संस्थांना पदभरती करीता जाहितरात देण्याविषयक कार्यवाही करण्यासाठी दि.२२.०९.२०२४ पर्यंत सुविधा देण्यात येत आहे.


सबब आपल्या अधिनस्त नोंदणीकृत शैक्षणिक संस्थांना पदभरती करीता जाहितरात देण्याविषयक मुदतवाढ देण्यात आली असल्याच्या सविस्तर सूचना आपल्यास्तरावरुन देण्यात याव्यात. तसेच सर्वच खाजगी शैक्षणिक संस्था या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होतील यासाठी प्रयत्न करावेत. सदर बाबीस सर्व माध्यमांतून विस्तृत प्रसिद्धी देण्यात यावी. आपण केलेल्या कार्यवाहीचा अहवाल इकडे सादर करणेत यावा.


(दिलीप ज्ञा. जगदाळे)

शिक्षण सहसंचालक

(प्रशासन, अंदाज व नियोजन) शिक्षण आयुक्तालय, म.रा.,


वरील पत्र PDF Download👇

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.