MSBCC Survey App Update - एप्लीकेशन कसे सुरु करावे? वापरताना येणाऱ्या काही अडचणी व त्यावरील उपाय?

मराठा आरक्षण खुला संवर्ग सर्वेक्षण ॲप डाऊनलोड लिंक

https://gipesurvey.com/


वरील लिंक वर क्लिक करून एप्लीकेशन डाउनलोड करून घ्यावे डाउनलोड करताना आपल्याला धोक्याचा इशारा दाखवेल तरी देखील Download Anyway वर क्लिक करून ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे डाऊनलोड झाल्यानंतर Install वर क्लिक करावे इन्स्टॉल होत नसल्यास सेटिंग मधून Unknown Source ची परमिशन ऑन करावी. व एप्लीकेशन इन्स्टॉल करावे एप्लीकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर.एप्लीकेशन ओपन करावे. 


एप्लीकेशन ला आवश्यक सर्व परमिशन द्याव्या किंवा Allow वर क्लिक करत जावे. त्यानंतर वरील प्रमाणे विंडोमध्ये आपला कार्यालयाला दिलेला मोबाईल नंबर नोंदवावा व त्याखालील निळ्या रंगाच्या CONTINUE बटन वर क्लिक करावे आपला मोबाईल नंबर अचूक असेल आणि कार्यालयाने तो प्रणालीमध्ये रजिस्टर केला असेल तर आपल्याला एक ओटीपी प्राप्त होईल.


तो ओटीपी वरील प्रमाणे विंडोमध्ये अचूक नोंदवून त्याखाली निळ्या रंगाच्या SIGN IN वर क्लिक करावे.

वरील प्रमाणे विंडो ओपन होईल त्यामध्ये आपला जिल्हा आलेला असेल जर जिल्हा व तालुका चुकीचा असल्यास आपल्या तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा पर्यवेक्षकांशी संपर्क साधावा योग्य असल्यास आपले गाव Village निवडावे व खालील निळ्या रंगाच्या START SURVEY वर क्लिक करावे.


वरील प्रमाणे विंडो ओपन झाल्यानंतर सर्वात खाली असलेल्या निळ्या रंगाच्या CONTINUE बटन वर क्लिक करावे. आपल्याला पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल.


वरील विंडोमध्ये डेट टाइम लुंगीट्यूड लॅटिट्युड आणि अल्टिट्यूड जर येत नसतील तर आपल्या मोबाईलचा डेटा व लोकेशन सुरू असल्याची खात्री करावी सुरू नसल्यास डेटा व लोकेशन सुरू करावे. आपल्याला वरील विंडो मधील सर्व गोष्टी दिसायला लागतील. 
वरील मूलभूत माहिती मध्ये कुटुंबप्रमुखाचे नाव टाकल्यानंतर मराठा, मराठा कुणबी, कुणबी मराठा, किंवा कुणबी या व्यतिरिक्त जर जात असेल तर इतर माहिती भरण्याची गरज नाही सेव बटन वर क्लिक केल्यानंतर पुढील प्रमाणे मेसेज दिसेल.


आपल्या सदर कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण होईल परंतु मराठा, मराठा कुणबी, कुणबी मराठा, किंवा कुणबी व खुल्या प्रवर्गातील जात असल्यास आपल्याला पुढील माहिती भरावी लागेल. 


खुल्या प्रवर्गातील किंवा मराठा मराठा कुणबी कुणबी मराठा कुणबी जात असल्यास वरील विंडो प्रमाणे पत्ता आणि पिन कोड नोंदवावा लागेल. गाव किंवा शहर तालुका आणि जिल्हा हे आपोआप आलेले असेल ते भरावे लागणार नाही. रोल केल्यानंतर खालील प्रमाणे माहिती दिसेल.


वरील विंडो प्रमाणे माहिती मिळाल्यास व ती नोंदवल्यास म्हणजेच जातीचे प्रमाणपत्र सदर कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीकडे असल्यास निळ्या रंगाच्या SAVE बटन वर क्लिक करावे सदर कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण होते.


जर सदर कुटुंबाकडे जातीचे प्रमाणपत्र कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे नसेल त्यामुळे वरील विंडो मधील शेवटच्या प्रश्नात नाही या ऑप्शनवर टिक केल्यास पुढील सर्व प्रश्न ओपन होतील व त्याची माहिती प्रगनकाला एप्लीकेशन मध्ये नोंदवावी लागेल.

सर्व प्रश्न पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


सर्व प्रश्नांची उत्तरे नोंदवल्यानंतर माहिती देणाऱ्या व्यक्तीची सही घेऊन तिचा फोटो काढून अपलोड केल्यानंतर त्या कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण होईल.


जर आपल्या गावामध्ये मोबाईल नेटवर्क नसेल तरी देखील ऑफलाइन माहिती मोबाईल ॲप मध्ये भरता येते व ते आपल्या मोबाईल मध्ये सेव राहते परंतु जेव्हा आपण नेटवर्क क्षेत्रात जातो तेव्हा एप्लीकेशन ओपन करून एप्लीकेशनच्या डाव्या बाजूच्या तीन रेषांवर क्लिक करावे आपल्याला पुढील प्रमाणे विंडो ओपन होते.
वरील विंडो मधील दोन नंबरचे ऑप्शन Sync Data to Server वर क्लिक करावे व ओपन झालेल्या विंडो मधील सर्वात शेवटी असलेल्या निळ्या रंगाच्या UPLOAD DATA या बटन वर क्लिक करावे आपली सर्व माहिती ऑनलाईन होऊन जाईल.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.