Download Hall Ticket Navodaya Exam 2025
नवोदय प्रवेश परीक्षा 2024
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2024
परीक्षा दिनांक 16 जानेवारी 2024
खाली दिलेल्या लिंक वरून आपले प्रवेश पत्र डाउनलोड करा.
https://cbseitms.rcil.gov.in/nvs/AdminCard/AdminCard
वरील लिंक वर click केल्या वर आलेल्या विंडो मधे विद्यार्थी नोंदणी क्रमांक Registration Number टाकावा अचूक नोंदवा.
त्या नंतर च्या चौकटीत विद्यार्थी जन्म तारीख अचूक नोंदवा.
त्या खालील अंकाची बेरीज करून आलेले उत्तर अचूक नोंदवा.
SING IN या निळ्या बटन वर click करा.
वरील विंडो मधील हिरव्या रंगातील Click Here to Download Admit Card वर क्लिक केल्यावर आपल्याला
प्रवेश पत्र Download करता किंवा प्रिंट करता येतील.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.



6 टिप्पण्या
724937538
उत्तर द्याहटवाYes?
हटवाAsad Tajuddin Shaikh
उत्तर द्याहटवाYes?
हटवाAdmit card
उत्तर द्याहटवाWait!!
हटवा