पूर्वीचे शालेय पोषण आहार अर्थात भारताचे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत शाळेमध्ये स्वयंपाकी तथा मदतनीस यांची पटसंख्येनुसार नेमणूक संख्या व त्यांना मिळणारे मानधन पुढील प्रमाणे
25 पटसंख्या पर्यंत एक स्वयंपाकी तथा मदतनीस नेमता येतो.
199 पटसंख्या पर्यंत दोन स्वयंपाकी तथा मदतनीस नेमता येतात.
दोनशे पटसंख्या पुढील प्रत्येक शंभर पटसंखेला एक स्वयंपाकी किंवा मदतनीस नेमता येतो.
नवीन शासन निर्णयानुसार प्रति स्वयंपाकि किंवा मदतनीस यांना 2500 रुपये एवढे मानधन मिळते.
बऱ्याच वेळा शालेय पोषण आहार अंतर्गत मिळणारे तांदूळ व इतर धान्यादी साहित्य काही कारणांमुळे खराब होते सदर खराब झालेली साहित्य रेकॉर्ड वरून कमी करायचे असल्यास.
त्यासाठी शालेय पोषण आहार समिती किंवा शालेय व्यवस्थापन समिती ने सदर साहित्याचा पंचनामा करून पंचनामे सोबत साहित्याचे विवरण जोडून साहित्य कमी करणे साठी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावा लागतो गटशिक्षणाधिकारी यांनी मंजुरात दिल्यानंतर सदर साहित्य आपल्याला रेकॉर्ड करून म्हणजेच अभिलेखांवरून कमी करता येते.
पंचनामा व गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे करावयाचा अर्ज पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
15 नोव्हेंबर 2022 रोजी सुधारित शासन निर्णयानुसार प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्राथमिक तसेच उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना आहार पुरवठा करण्यास तसेच त्यासाठी सुधारित दर निश्चित करणारा शासन निर्णय पुढीलप्रमाणे.
वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments