केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023 जाहिरात दिनांक पाच जून 2023 प्राथमिक शिक्षकांनाही देता येणार परीक्षा!

 १. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेव्दारे निवडीव्दारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत माहे जून २०२३ च्या शेवटच्या आठवडयामध्ये केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ ' चे महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रांवर आयोजित करण्यात येत आहे.


२. प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदांचा व इतर तपशील खालील प्रमाणे आहे.

नमुद पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.


२.४ शासन निर्णय दि. ०१ / १२ / २०२२ नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद हे त्यांच्या जिल्हयातील उर्दु शाळांची संख्या विचारात घेवून उर्दू माध्यमासाठी केंद्र प्रमुखाची पदे निश्चित करतील.

३. पात्रता


३.१ फक्त संबंधित जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, न.प. न. पा. स.न.पा. खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत. 

३.२ जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी. ए. बी. कॉम. बी. एस. सी. ही पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर (प्राथमिक) या पदावर तीन व्यपेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा (शिक्षण सेवक कालावधी पूर्ण करणे आवश्यक आहे.


किंवा


प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरील प्रमाणे पदवी धारण केलेली आहे,


त्या दिनांकापासून ३ वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा (शिक्षण कधी करणे आवश्यक आहे.


३. विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत कमाल वयोमर्यादा ५० वर्ष पूर्ण.

२.४ विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल, त्याच जिल्हयासाठी राहील,पात्र राहतील


४. आरक्षण संदर्भात सर्वसाधारण तरतूदी


४.१ दिव्यांग आरक्षण ४.१.१ दिव्यांग हक्क अधिनियम २०१६ च्या आधारे शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, क्र. दिव्यांग २०१८/१९४९६ दिनांक २९/०५/२०१५ तसेच या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात

आलेल्या आदेशानुसार दिव्यांग व्यक्तीच्या आरक्षणासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल,

४.१.२ दिव्यांग व्यक्तीची संबंधित संवर्ग पदांकरीता पात्रता शासनाकडून वेळो वेळी निर्गमित केलेल्या દેશનુઔર રા


४.१.३. संबंधित दिव्यांगाच्या प्रकाराचे किमान ४० टक्के दिव्यांगत्याचे प्रमाणपत्र धारक उमेदवार व्यक्ती आरक्षण तसेच नियमानुसार अनुज्ञेय सोयी सवलतीसाठी पात्र असतील. ४.१.४ दिव्यांग व्यक्तीसाठी असलेल्या कोणत्याही प्रकारचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक २०१८/प्र.क्र. ४६ आरोग्य. दि.१४/०६/२०१८ मधील आदेशानुसार केंद्रशासनाच्या www.swavlambancard.gov.in अथवा SADM या संगणकीय प्रणालीव्दारे वितरित करण्यात आतील दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे


५. परीक्षा योजना:-


५.१ परीक्षेचे टप्पे एक लेखी परीक्षा


५.२ परीक्षेचे स्वरूप पर्या


५.३ प्रश्नपत्रिका: एक


५.४ एकूण गुण २००


लेखी परीक्षे योजना व सविस्तर अभ्यासक्रम:- परीक्षेचे माध्यम मराठी असेल. परीक्षेचे माध्यम गुणवत्तेसाठी विचारात घेतले जाणार नाही. सदर परीक्षा एकूण 200 गुणांची राहील व त्यासाठी दोन तासाचा कालावधी राहील परीक्षेसाठी पुढीलप्रमाण घटक व गुणांकन राहौल-


अनुक्रमांक 2 मधील उपघटकांचे स्वरुप- उपघटक भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतूदी बालकांशी संबंधित सर्व कायदे नाव अद्ययावत शासन निर्णय भारतीय शिक्षण अद्ययावत दुरुस्त्यांस 

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 व सदर अधिनियमातील महाराष्ट्र

राज्य नियमावली 2011 (अद्ययावत दुरस्त्यांसह)  विश्लेषण बलस्थाने अडचणी क) बाल हक्क संरक्षण कायदा, 2005 बाल संरक्षण आणि सुरक्षा मए आणि चिता,


3) विद्यार्थी लाभाच्या योजना केंद्र व राज्य शासन व

विशेष असणाऱ्या अल्पसंख्याक विठोजना उपघटक 2 शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था संघटन व त्यांचे कार्य UNICEF, NCERT, NUEPA, NCTE, CCRT, TISS, TIFR, Homi Bhabha Carter

of Science Education, RTE EFLU, MPSE, SCERT, MIEPA, SISI DIET, राज्य अग्लभाषा

उपपटक माहिती तंत्रज्ञानाचा वापर (प्रात्यक्षिक)

अ) इंटरनेटचा प्रभावी वापर माहिती भरणे

क) शासनाच्या उपलब्ध Portal वरील माहिती वापरासंज्ञा (SARAL U-DISE +)


3) संगणक वापराविज्ञान फ) मास्तरावरील अंदाजपत्रक व हिशोब


उपघटक 4 अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन-अध्यापन पध्दती


अ) पूर्व प्राथमिक ते बारावीचा अभ्यासक्रम अध्ययन नि.


क) सातत्यपूर्ण सर्व मूल्यमापन पुरक मार्गदर्शन


इ) स्तनिर्मिती (स्वाध्याय) कौशल्य ASER, NAS, PISA


प्रगत अध्ययनशास्


फ) निबंध फार्म


उपघटक : माहितीच विश्लेषण मूल्यमापन


3) संप्रेषण कौशल्य समाज की विविध साधने

ब) शासनाच्या विविध पोर्टलवरील माहितीचे विश्लेषण करता क) ASER, NAS, PSM चाचण्या शाळांचे निकाल या माहितीचे विश्लेषण करता येणे.

उपपटक 6 विषयनिहाय आशयज्ञान आणि सामान्यज्ञान इंग्रजी विषयाचे आशयज्ञान 

मराठी, गणित, विज्ञान, भूगोल, इतिहास माध्यमिक स्तरापर्यंत विषयांचे ज्ञान ब) चालू विशेषत शैक्षणिक बाबी का क्रीडाविषयक पामोडी


६.१ लेखी परीक्षेतील एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल


६. निवड प्रक्रिया:-


६.२ जाहिरातीमध्ये नमूद आहेत असे किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही,


६.३ भरती प्रक्रियेदरम्यान अंतिम शिफारस यादी निवड यादी तयार करतांना समान गुण धारण करणाच्या उमेदवारांचे क्रमांक / प्राधान्य क्रमवारी सा.प्र.वि. शासन निर्णय दि. ०५/१०/२०१५ शासन पूरकपत्र दि.

०२/१२/२०१७ तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार निश्चित करण्यात येईल,


परीक्षेसाठी अर्ज करण्याची पध्दत:-


७.


७.१. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पुरविण्यात आलेल्या https://sonline.ibps.in/mscepupr2x या लिंकबारे विहित पध्दतीने नोंदणी करून आपला ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

७.२ परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे आवश्यक आहे. ७.३ ऑनलाईन अर्ज सादर करतांना खालील कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

(अ) पासपोर्ट साईज फोटो उमेदवाराने त्याचा स्वचकलेला नवीनतम पासपोर्ट साईज (४.५ सेमी ४.३.५ सेमी फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. आकारमान 200 x 300 pixels फाइल साइज 20kb 50kb

(ब) स्वाक्षरी उमेदवाराने त्याची पांढया कागदावर काळया शाईने स्वाक्षरी करून केलेली स्वाक्षरी अपलोड करणे आवश्यक आहे.

आकारमान 140 X 60 pixels


फाईल साईज 10kb 20 kb (क) डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी उमेदवाराने त्याच्या डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी (३ सेमी X [सेमी] पांढन्या कागदावर काळ्या निळया शाई मध्ये) स्कैन कलेला प्रतिमा अपलोड करणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराला डाव्या हाताचा अंगठा नसेल अशा उमेदवारांनी उजव्या हाताच्या अंगठयाची निशाणी वापरावी


आकारमान 240 x 240 pixels in 200 DPI फाइल साइज 20kb 50kb


(ड) स्व-हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र उमेदवाराने त्याच्या स्वहस्ताक्षरातील इंग्रजीतील खालील प्रतिज्ञापत्र १० सेमी X मीडिया कागदावर काळा निळया शाई मध्ये लिहीलेले अपलोड करणे आवश्यक आहे.

आकारमान 800x400 pixels in 200 DPI


फाईल साईज 50kb 100 kb


स्व- हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्राचा नमूना


(Name of the candidate), hereby declare that all the. Information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents us and when required"

मी-

कागदपत्र आवश्यक असेल तेव्हा सादर करीन


4 उमेदवाराचे नाव).- घोषित करतो की, मी अमध्ये सादर केलेली सर्व माहिती योग्य सत्य आणि चंच आहे. मी सदरची अर्जदाराचे नाव व स्वाक्षरी.


सदरचे प्रतिज्ञापत्र उमेदवाराने स्वतःच्या हस्ताक्षरात इंग्रजीमध्येच लिहून त्याची स्कैन प्रत अपलोड करणे आवश्यक आहे. प्रतिज्ञापत्र टंकलिखित केलेले, दुसन्या व्यक्तीने अथवा अन्य भाषेत लिहिलेले आढळून आल्यास उमेदवारी रह करण्यात येईल (लिहून अल दृष्टी उमेदवारांनी टंकलिखित प्रतिज्ञापत्रावर स्वताच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा उमटवून सदरच्या प्रतिज्ञापत्राची प्रत अपलोड करणे आवश्यक आहे.)


७.४ परीक्षेचे शुल्क :


१. सर्व संवर्गातील उमेदवार रु. ९५०/- २. दिव्यांग उमेदवारः रु ८५०/-

३. परीक्षा शुल्क ना पराया (Non-refundable) आहे २४. उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बैंक धागेस तसेच त्यावरील देय पर अतिरिक्त असतील [14] चिहित मुदतीत परीक्षा शुल्काचा भरणा करू न शकलेल्या उमेदवारांचा संबंधित परीक्षेसाठी विचार केला जाणार नाही.

७.५ जिल्हा परीक्षा केंद्र निवड जिल्हा परीक्षा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परीस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही. एखादे जिल्हा परीक्षा केंद्र कार्यान्वित होऊ शकले नाही अथवा एखाद्या जिल्हा परीक्षा केंद्रावर उमेदवारांना प्रवेश देण्याची क्षमता ओलांडली गेली तर से जिल्हा परीक्षा केंद्र निवडलेल्या उमेदवारांची बैठक व्यवस्था दुसऱ्या जिल्ला परीक्षा केंद्रावर करण्यात येईल.


८. अर्ज सादर 

करण्याची प्रक्रिया व कालावधी :

ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वेबलिंक ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा कालावधी

https://opsonline.ibps.in/mscepapr23

 दिनांक ०६/०६/२०२३ से दिनांक १५/०६/२०२३ ऑनलाईन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क दि. १५/०६/२०१३ रोजी २३:५९ वाजे पर्यंत


मरणाकरीता अंतिम दिनांक


४ ऑनलाईन परीक्षा दिनांक


९. सर्वसाधारण:-


माहे जून २०२३ शेवटचा आठवडा (प्रविष्ट उमेदवारांच्या संख्येनुसारच उपलब्ध भौतिक सुविधेनुसार यामध्ये बदल होऊ शकतो)


९. अर्ज सादर करतांना उमेदवाराने स्वतः चा शालार्थ आयडी अचूकपणे नमूद करणी अनिवार्य आहे. ९.२ ऑनलाईन पध्दतीने परीक्षा परिषदेस सादर केलेल्या अर्जाच्या प्रतीसह अर्ज केल्याबाबतची माहिती उमेदवाराने स्वतः आपल्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा परिषदेस कळविणे आवश्यक आहे. ९.३ "प्रस्तुत परीक्षेकरीता अर्ज विचारत घेण्यास गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचा कोणताही आक्षेप असल्यास तसे गटशिक्षणाधिकारी यांनी अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकानंतर ५ दिवसाचे आत परीक्षा परिषद कळविणे आवश्यक आहे. तसेच परीक्षेकरीता अर्ज विचारत घेण्यास हरकत नसल्यास परीक्षा परिषदेस तसे कळविण्याची आवश्यकता नाही असेही उमेदवाराने संबंधित गटशिक्षणाधिकारी यांना


९.४ प्रस्तुत परीक्षा ही स्पर्धा परीक्षा असून पदोन्नतीसाठी पात्रता परीक्षा (Qualifying Examination) नाही.


१.५ परीक्षेच्या निकालाच्या आधारे परीक्षा परिषदेकडून शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची पात्रता सक्षम प्राधिकान्याकडून तपासली जाईल. सदर परीक्षेमधील उमेदवाराच्या कामगिरीच्या (Performance) आधारे नियुक्ती मागण्याचा उमेदवारास कोणताही हक्क असणार नाही. ९.६ परीक्षेस अर्ज सादर केल्यानंतर अथवा परीक्षा दिल्यानंतर उमेदवाराने राजीनामा दिल्यास अथवा कोणत्याही कारणास्तव नोकरी सोडल्यास अथवा सक्षम प्राधिकारी यांनी सेवा समाप्त केल्यास अथवा

धारणाधिकार न ठेवता संवर्गबाहय पदावर नेमणूक झाल्यास सदर परीक्षेच्या निकालाच्या आधारे संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी पात्र असणार नाही ९.७ अर्जामधील नमूद माहितीच्या आधारे जाहीरातीमधील विहित अर्हतेबाबतच्या अटींची पूर्तता करतात असे समजून पावता न तपासता उमेदवारांना तात्पुरता प्रवेश दिला जाईल. परंतु परीक्षेपूर्वी अथवा परीक्षेनंतर कोणत्याही टप्यावर उमेदवाराने अर्जात नमूद केलेली माहिती चुकीची वा खोटी असल्याचे अपया उमेदवार विहिततेची पूर्तता करीत नसल्याचे आढळल्यास अशा उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही उपयावर रद्द करण्यात येईल आणि त्याबाबतचा परीक्षा परिषदेचा निर्णय अंतिम राहील.


१०. प्रवेशपत्र


१०.१ परीक्षेसाठी प्रविष्ठ होणाऱ्या उमेदवारांची प्रवेशपत्रे www.mscepune.in संकेतस्थळावर विशिष्ट लिकल्दारे उपलब्ध करून देण्यात येतील, त्याची प्रत परीक्षेपूर्वी डाउनलोड करून घेणे व परीक्षेच्यावेळी उमेदवारांनी सादर करणे आवश्यक आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही. २०.२ परीक्षेच्या वेळी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःच आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पैनकार्ड किंवा स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायकिंग लायसेन्स या पैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. प्रवेशपत्र व ओळखपत्र या दोन्ही नावामध्ये कोणत्याही स्वरुपाची तफावत असू नये. उमेदवारांच्या नावात बदल गलेला असल्यास त्यासंबंधित विवाह नोंदणी प्रमाणपत्र, राजपत्राची प्रत अथवा प्रतिज्ञापत्र याची मूळ तसेच छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे,


१९. परीक्षेस प्रवेश १९. फक्त पेन, पेन्सिल, प्रवेशपत्र, ओळखीचा पुरावा व ओळखीच्या पुराव्याची सुस्पष्ट छायांकित प्रत अथवा प्रवेशपत्रावरील सूचनेनुसार परवानगी दिलेल्या साहित्यासह उमेदवाराला परीक्षाक्षात प्रवेश देण्यात येईल. 


११.२ स्मार्ट वॉच, डिजिटल बॉच, मायक्रोफोन, मोबाईल कॅमेरा अंतर्भूत असलेली कोणत्याही प्रकारची साधने, सिमचारही वस्तू कोणतेही क्ट्रॉनिक उपकरणे, वाया नोट्स, पुस्तके, बैरन, परिगणक (Calculator) इत्यादी प्रकारची साधने साहित्य परीक्षा केंद्राच्या परिसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्यास स्वतजवळ बाळगण्यास, त्याचा वापर करण्यास अथवा त्याच्या वापरासाठी इतरांची मदत घेण्यास सक्त मनाई आहे. असे साहित्य उमेदवारांनी आणल्यास ते परीक्षा केंद्राबाहेर ठेवण्याची व त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. यासंदर्भातील कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अथवा परीक्षा केंद्र व्यवस्थापन अथवा परीक्षा आयोजक जबाबदार राहणार नाहीत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती जाहिरात अधिकृत


समजण्यात येईल. सदर माहिरात परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करतांना उमेदवारांना काही अडचण उद्भवल्यास msee.kpexam2023@gmail.com या ईमेल वर संपर्क साधता येईल.


ठिकाण: पुणे दिनांक ०५/०१/२०२३


(शैलजा दराडे) 


आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे २०१




केंद्रप्रमुख परीक्षेची संपूर्ण जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Download


शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏



Post a Comment

2 Comments

  1. सरजी सातव्या वेतन आयोग हप्त्याच्या पत्र पाठवा

    ReplyDelete
    Replies
    1. व्हाट्सअप वर मेसेज करा

      Delete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.