वरिष्ठ, निवड श्रेणी ऑनलाइन प्रशिक्षणाबाबत अतिशय महत्त्वाचे अपडेट!
१. वरिष्ठ व निवड श्रेणीच्या प्रशिक्षणाला शासनाची मान्यता मिळाली.
२. पुढील आठ दिवसांमध्ये शाळा लिंक करणे, माहिती मिळविणे, बँक लिंक करणे, डमी प्रशिक्षण अर्ज नोंदविणे ही प्रक्रिया पार पडणार आहेत.
३. पुढील पंधरा दिवसानंतर वेबसाईट डेव्हलप करून ऑनलाईन लिंक प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
४. जून महिन्यात वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाकरिता पात्र शिक्षकांकडून ऑनलाईन नोंदणी होणाची शक्यता आहे
५. जुलै महिन्यात प्रशिक्षण होण्याची शक्यता आहे.
६. प्रशिक्षण हे ऑनलाईनच राहणार आहेत.
वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण बाबत नियमित अपडेट साठी नियमित भेट द्या..
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments