निपुण भारत कार्यक्रमांतर्गत माता पालक गटांना एकत्र जोडून ठेवण्यासाठी व्हाट्सअप व कम्युनिटी समूह तयार करणे बाबत प्रकल्प संचालकांचे निर्देश

 समग्र शिक्षा अंतर्गत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई चे प्रकल्प संचालक यांनी  दिनांक 25 मे 2023 रोजी भारत सरकारच्या निपुण भारत या कार्यक्रमांतर्गत माता गटांना एकत्र जोडून ठेवण्यासाठी व सर्वांना एका व्यासपीठावर घेऊन येण्यासाठी त्यांचे केंद्रनिहाय नियंत्रण कक्ष व्हाट्सअप ग्रुप समूह व कम्युनिटी तयार करण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


भारत सरकारच्या निपुण भारत अभियान प्रकल्पाअंतर्गत राज्यात पायाभूत साक्षारता संख्याज्ञान अभियानाची  अंमलबजावणी सुरु आहे. स्टार्स अंतर्गत पहिले  पाऊल पूर्वतयारी अभियान या वर्षासाठीच्या पूर्वतयारी यशस्वीपणे पूर्ण केला त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन शालेय शिक्षणाच्या समीकरणासाठी केंद्र शासनद्वारा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० निपुण भारत अभियाना अंतर्गत प्राथमिक स्तरावर सम २०२६ २७ पर्यंत भाषिक गणितीय कौशल्य प्राप्त करण्यापर सर्वोच्च प्राधान्य दिलेले आहे. त्यानुसार वय वर्ष ३ ते ५ वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहात व त्यास माता पालकचाही मोठया प्रमाणात सहभाग दिसून येत आहे. या कार्यक्रममा आसन ग्रामपंचायत समुदाय सहभाग, स्थानिक पातळीवर कार्यरत सामाजिकसंख्य समन्वयाने व पुढाकाराने मुलांच्या सर्वांगीण विकासाचा पाया मजबूत होण्यास मदत होत आहे.

WatsApp समूहाची आणि Community रचना खालीलप्रमाणे आहे


प्रत्येक केंद्राचा.. WhatsApp समूह ज्यामध्ये त्या केंद्रातील सर्व लिडर माता, शिक्षक केंद्रप्रमुख गावचे सरपंच, SMC मा स्वयंसेवक आदी व्यक्ती असतील व च्याप मध्ये आसनाने उपलब्ध करून दिलेले ९०१११३१३८१  ८३८१०२३४८० हे दोन्ही नंबर

Add करने.


केंद्राच्या Whatsupp समूहाला नाव :FIN_ केद्राचे नाव चालुक्याचे नाव जिल्ह्याचे नामः उदा.FIN_KATEGAON BARSHI SOLAPUR उदा. सोलापूर जिल्ह्यात २२० केंद्र असेल तर त्याठिकाणी २२७ WhatsApp समूह तयार होतील.


प्रत्येक ५० WhatsApp समूहाचे एक community तयार करण्यात यावे, जिल्ह्यातील कंद्रयेनुसार community संख्या असतील. उदा. सोलापूर जिल्ह्यात २२० केंद्र आहेत तर त्याठिकाणी पाच community तयार होतील,


WhatsApp समूह आणि Community तयार करण्याचा संदेश असा आहे की, प्रत्येक गटापर्यंत थेट आला कि आपल्याला सर्व गटाना सूचना देताना सोयीचे होईल आणि गटामध्ये आणि घरी आपल्या मुलासोबत केलेल्या  कृती पाठवतील. दि.३१/०५/२०२३ पूर्वी WhatsApp समूह आणि Community तर नवीन शैक्षणिक वर्षात याचा सक्रियपणे वापर करावा



शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.