Navoday Exam Update - नवोदय प्रवेश परीक्षा फॉर्म भरण्यासाठी पुन्हा मुदतवाढ! अर्ज दुरुस्तीसाठी देखील तारखा जाहीर

मुदतवाढ - नवोदय प्रवेश परीक्षा फॉर्म भरण्यासाठी पुन्हा मुदतवाढ! अर्ज दुरुस्तीसाठी देखील तारखा जाहीर.


जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2023-24 चे अर्ज करण्यासाठी नवोदय विद्यालय समितीने पुन्हा दिनांक 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

बऱ्याच वेळा पोर्टलवर येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे सदर तारीख पुन्हा एकदा वाढवून दिल्या गेली आहे.

अर्ज भरल्यानंतर अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर पुढील दोन दिवस भरून सबमिट केलेल्या अर्जांमध्ये देखील दिनांक 16 व 17 फेब्रुवारी 2023 या दोन दिवसात आपण केलेल्या अर्जामध्ये जर काही चुकी झालेली असेल तर दुरुस्त करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहेत.


सदर दुरुस्ती फक्त Gender (Male/Female) Category (Gen/OBC/SC/ST) Area (Rural/Urban) Disability and Medium of Examination म्हणजेच लिंग प्रवर्ग राहण्याची ठिकाण ग्रामीण किंवा शहरी असलेले अपंगत्व व परीक्षेचे माध्यम यामध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे.यापूर्वी 8 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती


नवोदय विद्यालयामध्ये इयत्ता सहावी मध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश पूर्व परीक्षा अर्ज भरण्याच्या दिनांक 31 जानेवारी 2023 पर्यंत असलेल्या मुदतीला वाढ देऊन सदर मुदत दिनांक 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे.


नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा अर्ज भरण्यासाठी कुठलेही शुल्क आकारले जात नाही फक्त ऑनलाईन नवोदय विद्यालय समितीच्या संकेतस्थळावर अर्ज करावा लागतो.


नवोदय विद्यालय निवड चाचणी (इ.6वी) 2023-24 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु आहे.


👇 अर्ज करण्यासाठी लिंक व संपूर्ण माहिती


https://navodaya.gov.in🎯 अर्ज करण्यापूर्वी पुढील कागदपत्रे स्कॅन करुन ठेवा.

📌 आधार कार्ड नंबर

📌 आधार नसेल तर पत्त्याचा पुरावा 50 ते 300 kb

📌 विद्यार्थ्याचा फोटो 10 ते 100 kb

📌 विद्यार्थी सही 10 ते 100 kb

📌 पालकाची सही 10 ते 100 kb

📌 JNVST चा भरलेला फॉर्म 50 ते 300 kb नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.