शैक्षणिक सहल परवानगी प्रस्ताव कागदपत्रे व सहपत्रे सहल परवानगी बाबत शासन आदेश सहली बाबत सर्व काही एकाच ठिकाणी

शैक्षणिक सहल परवानगी प्रस्ताव कागदपत्रे व सहपत्रे सहल परवानगी बाबत शासन आदेश सहली बाबत सर्व काही एकाच ठिकाणी. 

शैक्षणिक सहलीला परवानगी घेण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यासाठी पुढील प्रमाणे कागदपत्रे व सहपत्रे आवश्यक आहेत.

मुख्याध्यापकाचे कव्हरिंग लेटर

शाळा समितीचा ठराव, 

सहल जीआर शासनादेश, 

गटशिक्षणाधिकारी चे पत्र, 

आगारप्रमुख एसटी अर्ज, 

केंद्रप्रमुख पत्र, 

शिक्षण विस्तार अधिकार्‍याचे पत्र, 

पालकांचे संमती पत्र, 

 विद्यार्थी संमती पत्र, 

सहलीचे सहभागी विद्यार्थ्यांची यादी, 

सहलीचे शिक्षकांची यादी, 

सहल सहभागी विद्यार्थी व शैक्षणिक हजेरीपत्रक, 

सहल नियमावली, 

सहल नियोजन व ठिकाणे दर्शक नकाशा, 

सहल खर्च अंदाजपत्रक, 

सहल प्रथमोपचार पेटी सोबत असल्याचे पत्र, 

विद्यार्थी ओळखपत्र, 

शिक्षक ओळखपत्र, 

विद्यार्थी साहित्य यादी, 

शिक्षण अधिकारी मान्यता पत्र, 

कोणत्याही प्रकारची सहलीसाठी सक्ती न केलेले विद्यार्थी संमती पत्र 

सहल महाराष्ट्र राज्याच्या बाहेर जात नसल्याबाबत मुख्याध्यापक यांचे हमीपत्र



शैक्षणिक सहल परवानगी व आयोजनाबाबत शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


शैक्षणिक सहल आयोजनासाठी एसटी बस साठी कोरा अर्ज डाऊनलोड करण्यासाठी खालील वर क्लिक करा.

Download


शैक्षणिक सहलीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी बनवण्यासाठी करा फॉरमॅट डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


शैक्षणिक सहलीचा जमाखर्च लेखाजोखा ठेवण्यासाठी कोरा फॉरमॅट डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


शैक्षणिक सहल आयोजनासाठी आवश्यक सर्व अर्ज व कोरी फॉर्मेट एकत्रित डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

2 Comments

  1. खूप chhan छान
    इतर अर्ज डाउनलोड होत नाहीत कृपया दुरुस्ती व्हावी ही विनंती.

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.