बदली अपडेट - जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदलीचे सुधारित आजचे वेळापत्रक शासन आदेश

 बदली अपडेट - जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदलीचे सुधारित आजचे वेळापत्रक शासन आदेश.


जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात कालच्या शासन निर्णयानुसार दिनांक 21 ऑक्टोबर 2022 पासूनच ऑनलाईन अर्ज करण्यास वेळ देण्यात आला होता.

परंतु येऊ घातलेल्या दिवाळी सणाचा विचार करता शिक्षक व कार्यालयीन कर्मचारी हे दिवाळी सण साजरा करतील. कार्यालयीन कामकाज यामुळे वेळेवर पूर्ण होऊ शकणार नाही हा विचार करता सदर वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे.

कार्यालयीन स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकारी प्राथमिक व संबंधित गटशिक्षणाधिकारी यांचे स्तरावरील याद्या प्रसिद्ध करण्याचे काम आता दिनांक 31 ऑक्टोबर 2022 ते 4 नोव्हेंबर 2022 पर्यंत पूर्ण करायचे आहे.

व हे सर्व काम पूर्ण झाल्यानंतर संवर्ग एक व दोन मधील शिक्षकांनी दिनांक 5 नोव्हेंबर 2022 पासून ऑनलाईन अर्ज करायचे आहे.


वरील प्रमाणे काम पुढे ढकलण्यात आल्यामुळे यापुढील वेळापत्रकही बदललेले आहे.

सदर वेळापत्रकानुसार ऑनलाइन बदली प्रक्रिया पार पडल्यास दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी बदलीचे आदेश मिळतील.




जिल्हा अंतर्गत बदली विषयक सुधारित वेळापत्रक ग्रामविकास विभागाचा शासन आदेश डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


बदली विषयी सर्व शासन निर्णय पाहण्यासाठी.

येथे क्लिक करा


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.