एका दृष्टीक्षेपात नियमानुसार सर्व प्रकारच्या रजा अनुज्ञेय कालावधी.

 एका दृष्टीक्षेपात सर्व प्रकारच्या नियमानुसार रजा अनुज्ञेय कालावधी.


नियमानुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना पुढील प्रमाणे वेगवेगळ्या अनुज्ञेय आहेत. गरज व कारणे पाहून त्या आपल्याला घेता येतील. कोणतीही रजा घेताना कार्यालय प्रमुखाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. यापैकी कोणतीही रजा कर्मचाऱ्यास हक्क म्हणून मागता येत नाही. रजा ही त्याच्या कर्तव्य कालावधीत त्याला मिळालेली सवलत असते. खालील प्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या रजा त्यासमोर दिलेल्या कालावधीप्रमाणे जास्तीत जास्त तेवढी घेता येते. 


1) नैमित्तिक रजा पूर्ण पगारी   12 दिवस.

2) विशेष निमित्त रजा (पूर्ण पगारी विशेष) 

नसबंदी शस्त्रक्रिया   सहा दिवस

निर्भीजीकरण शस्त्रक्रिया प्रसूतीकालीन 14 दिवस

लुक बसवून घेण्यासाठी एक दिवस

प्रसूती कलाव्यतिरिक्त निर्भीजीकरण केलेल्या पत्नीच्या देखभालीसाठी  7 दिवस.

पत्नीच्या देखणी साठी निर्भीजीकरण शस्त्रक्रिया नंतर विशेष रजा  4 दिवस

कुत्रा चावल्यावर उपचार करण्यासाठी विशेष रजा   21 दिवस.

राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी रजा 30 दिवस.

गिर्यारोहणासाठी विशेष रजा 30 दिवस

मोफत रक्तदान करण्यासाठी 1 दिवस.

प्रशिक्षण शिबिर व क्रीडापंच म्हणून जाण्यासाठी  30 दिवस रजा.


3)परावर्तित रजा उपलब्धतेनुसार देय

4)प्रसूती रजा पूर्ण पगारी विशेष 180 दिवस

5)अर्जित रजा वार्षिक पूर्ण पगारी 30 दिवस

6) अर्जित रजा मुख्याध्यापकासाठी 15 दिवस

7)प्रत्यार्पित (सरेंडर) रजा पूर्ण पगारी 30 दिवस

8)अर्ध पगारी रजा 20 दिवस

9)निवृत्ती पूर्व रजा पूर्ण पगारी 240 दिवस

10) असाधारण रजा (बिन पगारी) 

अस्थाई कर्मचाऱ्यास 90 दिवस

3 वर्ष सेवा पूर्ण झाल्यास वैद्यकीय कारणास्तव 180 दिवस. 

पाच वर्षे सेवा पूर्ण वैद्यकीय कारणास्तव 365 दिवस. 

एक वर्ष सेवा पूर्ण (कर्करोग मानसिक आजार) 365 दिवस. 

1 वर्ष सेवा (क्षयरोग उपचार अर्थ) 540 दिवस. 

3 वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी 730 दिवस. 

11) अध्ययन रजा पूर्ण पगारी विशेष 365 दिवस. 

12)नियमित राजीनामा दिल्यानंतर अर्जित रजा 120 दिवस. 

13)क्षयरोग, कर्करोग, कृष्टरोग, पक्षघात उपचार अर्थ 365 दिवस. 

14)बाल संगोपन रजा मूल 18 व वर्षाचे असेपर्यंत 180 दिवस. नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


 

 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.